65 लाख पेन्शन लाभार्थ्यांसाठी एक ताजी बातमी / A breaking news for 65 lakh national pension scheme beneficiaries
pension scheme : सरकारने एवढ्यात एक मोठा निर्णय घेतला आहे . ज्याचा अंतर्गत लाभार्थ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे.पेन्शन जाण्यासाठी नियम पण बदलले गेले आहेत आणि याविषयी आपण या लेखांमध्ये माहिती देणार आहोत. pension साठी अधिक वेळ वाट पाहण्यासाठी आता गरज नाही . जसं की पेन्शन साठी लागताना खूप वाट पहावी लागायची तर आता ही वाट पाहिजे वेळ गेली आहे सरकारने आपल्या नियमांमध्ये बदल केला आहे आता लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट मध्ये पेन्शन डायरेक्ट पाठवली जाणार आहे .
NPS म्हणजे काय आणि तुम्हाला कशी मिळेल 1 लाख पेंशन दर महिन्याला ? – हेही ही वाचा
old pension scheme news
- 65 लाख पेन्शन लाभार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे .
- आता पेन्शन ( pension scheme ) आतापर्यंत पेन्शन साठी अधिक वेळ वाट पाहायची गरज नाही .
- काही मिनिटांमध्ये कित्येक लाखांपर्यंतचे आणि कित्येक लाभार्थ्यांना पेन्शन त्यांचे बँक अकाउंट वरती ट्रान्सफर केली जाईल .
- वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय पेन्शन ले कार्यालयाच्या माध्यमातून 65 लाख पेन्शन लाभार्थ्यांसाठीही आनंदाची बातमी आहे.
- इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर ( ई .पी . पी. ओ) मध्ये आता मेडिकल आणि एरियार चा कॉलम पण घुसवला गेला आहे.
किसानांसाठी pm kisan yojana 15 व्या हप्त्याची तारीख जाहीर केली गेली आहे – हेही वाचा
- याच्या माध्यमातून जे पण पेमेंट पेन्शन लाभार्थी ( pension scheme ) साठी मिळणार आहे .
- त्यात काही मिनिटात या सगळ्यांची माहिती घेता येईल.
- केंद्रीय पेशंटली कार्यालय अंतर्गत सगळ्या अधिकृत बँकांमध्ये सीपीपीसी आणि जीबीडी चे मुख्य अधिकाऱ्यांना शिष्टम अपडेट करून घ्यावे .
- जेणेकरून पेन्शन धारकांना काहीही पद्धतीत सांग असुरक्षित नाही व्हावी याची काळजी घेतली जाणार आहे.
मित्रांनो केंद्रीय पेन्शन लिंक कार्यालय अंतर्गत सहा मे ला या विषयी पेन्शन अध्यक्ष यांची बैठक झाली आहे. बैठकीमध्ये पेन्शन आणि मेडिकल अलाउन्स याविषयी चर्चा केली गेली आहे. तसेच त्यांना इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर मध्ये एकत्रित केले आहे.सगळे कधीतरी बँकांमध्ये सीपीपीसी/ जीबीडीच्या प्रमुखांशी बोलणं करून चार ते पाच मी पर्यंत आपली सिस्टीम ग्रेट करून घ्यावी.
new pension scheme
- याविषयी वेगवेगळ्या गोष्टी समजल्या नंतर मेडिकलला नाव सांगणे सगळ्या गोष्टींची प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे.
- तर मेडिकल अनाउन्स आणि एरियर चे हे दोन कॉलम एकत्रित केल्यानंतर पेन्शनला भरताना पेन्शन साठी कोणतेच पद्धतीची वाट पाहावी लागणार नाही.
धन्यवाद….
टीप :- अशाच नवनवीन शेती संबंधित व सरकारी योजने संबंधित माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हाट्सअप चा ग्रुप वरती नक्कीच जॉईन व्हा आणि हात लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा …