Free Boring Yojana 2024 apply online/महाराष्ट्रात पण अशी योजना असणे खूप गरजेचे का ते पहा .

Free Boring Yojana

Free boring Yojana 2024 / फ्री बोरिंग योजना 2024 :

Free Boring Yojana : आपला भारत देश हा शेतीप्रधान व शेतीला देश आहे आणि आपला शेतकरी राजा हा आपल्या भारताचा पोशिंदा आहे पण या पोशिंदयाला पण खूप त्रास होत असतो जेव्हा तो राब – राब राबतो आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीत मात खातो. याच समस्यांना नजरेत ठेऊन राज्य सरकारने Free Boring Yojana 2024  अंतर्गत शेतकऱ्यांच्या पाण्याविषयी एक असलेल्या समस्यांना समजून या योजनेची सुरुवात केली आहे . पाण्यासाठी बरेच पैसे खर्च करून शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे ते परवडत नाही.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना – हेही वाचा

त्यामुळे राज्य सरकारने सामान्य जाते आणि अनुसूचित जाती /जमाती मधील छोट्या व आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना free boring ची सुविधा दिली आहे.तर शेतकरी मित्रांनो योजनेची पूर्ण पणे उद्देश हा आर्थिक दृष्ट्या दोघांनी पाणीटंचाई असलेल्या भूधारक शेतकऱ्यांच्या येत्या पिकाला एक मदत म्हणून त्यांच्या आर्थिक स्थितीला प्रबळ बनविण्याचा हा राज्य सरकारचा विचार आहे.मित्रांनो तर आपण आजच्या या लेखांमध्ये फ्री बोरिंग योजना 2024 विषयी माहिती मिळवणार आहोत.ते पण पाणीटंचाई आर्थिक दृष्ट्या दुष्काळी भागातील शेतकरी आहात तर नक्कीच आपला लेख पूर्णपणे वाचावा  ही नम्र विनंती आहे . 

एक स्टूडेंट एक लॅपटॉप योजना 2024 – हेही वाचा

आपण आजच्या या लिखाण प्री बोरिंग योजना या योजनेसंबंधी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत जसे की उद्देश्य लागणारे कागदपत्र पात्र कोण असणार अर्ज कसा करावा या सर्व काही माहिती याच लिखात फक्त त्यासाठी हा लेख पूर्णपणे वाजवा आणि या योजनेची माहिती आवडल्यास आणि ही माहिती महत्त्वाची वाटल्यास तुमच्या शेतकरी मित्रांना पण शेअर करावा.

Up Free Boring Yojana 2023 online apply

योजनेचे नाव Free Boring Yojana 2024
कोणी सुरू केलीउत्तर प्रदेश सरकार द्वारा 
लाभार्थी कोणराज्यातील शेतकरी
उद्देशपाणी वंचित दुष्काळग्रस्त शेतकरी यांच्यासाठी
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://Minoirrigationup.gov.in

Free Boring Yojana या योजनेचे फायदे काय आहे ? 

 • तर ही जी योजना आहे ही उत्तर प्रदेश सरकार द्वारा सुरू केली आहे तर आपण या योजनेचे फायदे जाणून घेऊया.
 • तरी योनीच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आणि पाणीटंच असलेले शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे.
 • 0.2 शेती असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील.
 • या योजनेमुळे शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात नक्की सुधारणा होईल.
 • शेतकऱ्यांना असलेला पाणीटंचाईची समस्या जसे की पाईपलाईन करा हे करा ते करा पेक्षा बोरिंग करून ती समस्या  सरकार दूर करेल.
 • योजनेअंतर्गत शेतकऱ्याला किंवा लाभार्थ्याला दहा हजार रुपये इतके आर्थिक मदत सरकार द्वारा दिली जाईल आहे.  

 पीव्हीसी पाईप लाईन अनुदान 50% अर्ज सुरू 2024 – हेही वाचा

up Free Boring Yojana 2024 साठी लागणारी पात्रता

 • अर्ज करणार शेतकरी असणे आवश्यक आहे .
 • अर्ज अर्ज करणाऱ्याचे वय 18 वर्षाहून  अधिक असणे आवश्यक आहे.
 • अर्ज करणारा हा उत्तर प्रदेशातील रहिवासी असणे आवश्यक आहे
 • घरातील एकही सदस्य हा सरकारी नोकरदार नसावा.
 • या योजनेआधी जर कोणत्या योजनेअंतर्गत अर्ज केला नसेल तर तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात.
Free Boring Yojana important Documents / या योजनेसाठी लागणारी कागदपत्र
 • आधार कार्ड
 • पासपोर्ट साईज फोटो
 • बँक पासबुक
 • रेशन कार्ड 
 • रहिवासी दाखला 
 • जातीचा दाखला
 • उत्पन्नाचा दाखला
 • सातबाराचा उतारा
 • मोबाईल नंबर

हेही वाचा – इथे क्लिक करा

Free Boring Yojana 2024 चे उद्देश्य काय ? 

राज्य सरकार द्वारा योजनेची सुरुवात पाणीटंचाई व आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या शेतकऱ्यांसाठी केली आहे कारण आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे पाईपलाईन बोरिंग विहीर असा आहे एकही उपग्रहण त्यांना त्यांच्या शेतीमध्ये सुरू करता येत नाही त्यामुळे राज्य सरकार फ्री बोरिंग योजना योजनेच्या माध्यमातून त्यांना मुक्त बोरिंग घेण्याची सोयक साकारणी करून दिली आहे ज्यातून ते अधिक प्रमाणे चांगल्या पद्धतीचे उत्पन्न काढतील आणि त्यांच्या असलेल्या आर्थिक सम स्या काही का होईना कमी होतील .

Free Boring Yojana 2024 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? .

उत्तर प्रदेश सरकार द्वारा आर्थिक दृष्ट्या दुर्बळ व पाणीटंचाई असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मदतीचा हात म्हणून युपी फ्री बोरिंग योजना 2024 या योजनेची सुरुवात केली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांचे पाणी विषय असणारे समस्यांचे पूर्णपणे निवारण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे.ज्यामध्ये पाईपलाईन साठी ही तुम्ही सरकारकडून कर्ज घेऊ शकता तर चला पाहूया की आपण या योजनेसाठी अर्ज कसा करायचा खाली दिलेल्या पद्धतीने आपण अर्ज करू शकतो.

 • सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर व्हिजिट देणे
 • https://minoriirrigationup.gov.in
 • त्यानंतर तुम्हाला फॉर्म डाउनलोड करण्यासाठी पर्याय दिसेल.
 • डाउनलोड झाल्यानंतर त्याचे प्रिंट काढून घेणे.
 • फॉर्ममध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित पद्धतीने भरणे.
 • त्यानंतर तुमच्या असलेल्या सर्व उपयुक्त आणि योजनेसाठी महत्त्वाचे कागदपत्रे याला जोडून घेणे.
 • हा फॉर्म लघु  सिंचाई हे बघा जाऊन जमा करणे.
 • योजनेसाठी जर तुमची निवड झाली तर त्याही संबंधित आर्थिक रक्कम तुमच्या बँक अकाउंटला जमा होईल.

अश्याच योजणांविषयी अधिक माहितीसाठी – इथे क्लिक करा

टिप : तर आपण या लेखामध्ये फ्री बोरिंग योजने विषयी माहिती मिळवली आहे तर अशाच नवनवीन आणि शेती संबंधित व शेतकऱ्यांविषयी फायद्याच्या व कल्याणकारी असलेले योजनांसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *