नमस्कार मित्रांनो स्वागत आहे, तुमच आपल्या आजच्या लेखा मध्ये त्यामध्ये आपण पाहणार आहोत की , पिक विमा (Crop insurance)सततच्या पावसाचे अनुदान कधी जमा होणार ? अजुन काही , त्यासाठी लेख पुर्ण वाचा .
पिक विमा ( Crop insurance )सततच्या पावसाचे अनुदान कधी जमा होणार ?
सर्व शेतक-यांसाठी महत्त्वाच अपडेट आहे , राज्यामध्ये अतिवृष्टि,सततच्या पाऊसासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळ बाधीत शेतक-यांसाठी सरकारने या योजनेला आखले होते . परंतु अद्यापही नुकसान भरपाई प्राप्त न झालेल्या शेतक-यांसाठी एक महत्त्वाच अपडेट आहे . आणि तएच अपडेट आपण या लेखाच्या माध्यमातुन जामुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत . तर मित्रांनो राज्यात महसूल सप्ता साजरा करण्यास येत आहे.
राज्यामध्ये 3 ऑगस्ट रोजी जो काही अतिवृष्टि, गारपिट, इतर गोष्टींसाठी जो काही निधी जमा झालेला आहे . तो 4 ऑगस्ट लाच सर्व शेतक-यांच्या खात् तर खात्यात जमा केला आहे , याच संदर्भात एक महत्त्वाच अपडेट आहे .आपण ह्या लेखाच्या माध्यमातुन जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत .
तर मित्रांनो राज्यात , अनवेळी पाऊस , गारपीट, अतिवृष्टि, पुर परिस्थिती यामुळे बाधीत झालेल्या शेतक-यांसाठी एक दिलासा दायक आणि गोड अपडेट आहे , ज्या शेतक-यांना हे सर्व नुकसान झाले होते परंतु त्यांना अद्यापही पिक विमा असेल , इत्यादि रक्कम शेतक-यांच्या खात्यामध्ये ट्रांसफर झालेली नव्हती परंतु ती जे शेतकरी अद्यापही त्या नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत होते , त्या शेतक-यांसाठी एक आनंदाची फातमी आहे , कारण की हे अपडेट आणि हे सगळयात महत्त्वाच आहे . तर शेतकरी मित्रांनो 1 Aug रोजी महसूल सप्ताह जे राज्यामध्ये आयोजित खेल आहे ,
तुम्हाला तर माहीत होते की, राज्याच पावसाळी अधिवेशन चालु होत .
- या पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातुन तहसील सप्ताह साजरा साजरा करण्यात येतोय .
- राज्यात 2 जुलै 2002 पासुन महसुल दिन म्हणुन साजरा करण्यात येतोय .
- 1ऑगस्ट पासुन 2023 रोजी , महसुल सप्त्याच आयोजन करण्यात आलेला आहे .
तसेच 3 ऑगस्ट रोजी एक हाथ मदतीचा कार्यक्रमातुन अतिपाऊस, पुर परिस्थिती , या सारख्या अनेक समस्यांनी बाधीत झालेल्या शेतक-यांणा मदतीच वितरण करण्यात आल होते .
- नगर जिल्हयाचा किंवा 10 ते 12 जिल्ह्यांचा विचार केला तर त्याच जिल्ह्यांचा अद्यापही पिक विमा भेटलेला नाही .
- या शेतक-यांसाठी एक दिलासा दायक अपडेट दिली गेली आहे .
- 3 ऑगस्ट 2023 रोजी या मदतीचा वितरण केलेले आहे .
- याच्या अगओदर कृषी मंत्री अब्दुल जी होते आणि यांच्या माध्यमातुन 31 में पर्यंत या मदतीच वितरण केल जाईल .
- अस सांगीतले गेल होते परंतु आत्ता राज्याचे कृषि मंत्री नवीन झालेले आहेत.
राज्याच्या विविध मंत्र्यांनी काय माहिती दिली ?
- राज्याचे कृषि मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमांतुन व उपमुख्यमंत्री दैवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या माध्यमातुन या अश्या पद्धतीची माहीती देण्यात आलेली आहे .
- जवळपास 3 ऑगस्ट महसुल दिनाच्या तिस-या दिवसापासुन शेतक-यांच्या खात्यांवर रक्कम वितरित केली जाईल .
- याच बरोबर मित्रांनो 15 ऑगस्ट पर्यंत जे काही शेतक-यांचे नियमित कर्जदार शेतकरी आहेत .
- त्यांना 50 हजार रूपयांच प्रोस्ताहन पर अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होईल .
- याच बरोबर 2019 पासुन ज्या शेतक-यांचे कर्ज थकित आहे , किंवा निसर्ग संकटांमुळे ज्यांना नुसकान झालं होतं .
- त्या शेतक-यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय सुद्धा शासनाच्या माध्यमातुन देण्यात आलेला आहे .
- आतापर्यंत 501 कोटी रूपयांची कर्ज माफी त्या शेतक-यांना देण्यात आली आहे .
- जवळपास 50 लाख रू निधी पुन्हा राज्यशासनाच्या माध्यमातुन 2019 मध्ये.
- बाधीत झालेल्या शेतक-यांची कर्ज माफी करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे .
- पावसाळी अधिवेशनामधी या सर्व गोष्टी प्रशासन व शासणाच्या माध्यमातून झालेल्या आहेत .
छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना
- अर्थसंक्लपिय अधिवेशन पार पडल आणि जवळपास 9 मार्च 2023 रोजी.
- महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री दैवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना ही नव्यआनए सुरू केली जाणार.
- अशी घोषणा करण्यात आली परंतु अद्यापही ह्या घोषणेच नवीन अपडेट आलेल नाही .
- जो पर्यंत नवीन अपडेट येत नाही किंवा जी. आर . येत नाही . तरही या माहीतीसाठी आमच्या संपर्कात रहा.
अधिक माहितीसाठी सामील व्हा !!
येथे क्लिक करा | |
Telegram | येथे क्लिक करा |
टीप :- या लेखामध्ये दिलेली माहिती आम्ही वायक्तिक रित्या त्या माहितीची पूर्ण पणे खात्री करून तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत , तरीही लेखातील माहिती ही सरकारी वेबसाईट द्वारे नाही देण्यात आली किंवा आपली वेबसाईट ही सरकारी नाही तरीही माहितीची पूर्ण खात्री करूनच विश्वास करा
धन्यवाद !!
team– @आपलशिवार . कॉम