karj mafi gr march 2024
karj mafi gr march 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या या लेखात आपण शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्र राज्य या आलेल्या बातमी विषयी चर्चा करणार आहोत ही कर्जमाफी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी शासनाने निधी वितरित केला आहे.आणि तिच्या सोबतच त्यांचा जीआर सुद्धा आला आहे तरी या शासनाच्या निर्णयाविषयी छोटीशी माहिती आपण या लेखातून द्यायचा प्रयत्न करतोय.त्यासाठी हार्दिक शेवटपर्यंत वाचवा ही नम्र विनंती.
तर शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले शेतकऱ्यांसाठी राज्य पातळीवर योजनेतून काही निधी वितरित करण्यात आला आहे दिनांक 30 मार्च 2024 या दिवशी ठरवण्यात आला आहे.
karj mafi gr march 2024 या शासन योजनेअंतर्गत कोणते शेतकरी पात्र असतील ?
राज्यातील जुलै 2019 चे ऑगस्ट 19 पर्यंतच्या कालखंडातील अवकाळी किंवा अतिवृष्टीमुळे झालेल्या हानी व परिस्थितीने बाधित झालेल्या जिल्ह्यातील पीडी शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी करण्यासाठी योजनेअंतर्गत कृपया 52 , 562,00 लाकीत की रक्कम वित्री करण्यात आली आहे.
तसे 2023 ते 24 साठी हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणी द्वारे रुपया 379,99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार योजनेच्या अनुषंगाने सरकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणी द्वारे मंजूर निधीपैकी उर्वरित निधी क्रमांक एक लाख 14 हजार वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचारधिन होता.
अधिक महितसाठी – इथे क्लिक करा
टीप : karj mafi gr march 2024: अश्याच नव-नवीन योजना व शेती विषयी माहितीसाठी आपल्या whatsaap group ला जॉइन व्हा .