नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023/shetkari sanman nidhi yojana 

shetkari sanman nidhi yojana 

shetkari sanman nidhi yojana :
नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2024 ही शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी 2019 मध्ये महाराष्ट्र, भारतात सुरू करण्यात आलेली एक सरकारी योजना आहे. योजनेची  माहिती  , अटी असतील  आणि  काही शर्ती आनिकषणि पात्रता निकष येथे आहेत . ही योजना  लाभर्थ्याला  आर्थिक मदत पुरवते. महाराष्ट्रातील कमी आणि   थोडीशी  जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी 10,000 रु.ही मदत कोणतेही नियम नसलेली  आहे आणि ती  तीन हप्त्यांमध्ये वितरीत केली जाईल. 2,000, रु. 4,000,  प्रतिवर्ष.

प्रधानमंत्री आवास योजना /Pradhan Mantri Awas Yojana information 2024 – हेही वाचा

what is shetkari sanman nidhi yojana  ?

 या योजनेमागील (namo shetkari sanman nidhi yojana ) असलेला उद्देश फक्त एवढाच आहे की शेतकऱ्याच्या दैनंदिन आयुष्यामध्ये येणाऱ्या खर्च या योजने अंतर्गत थोडासा कमी होईल . 

या योजनेत वाटेकाऱ्याचा काही संबंध नाही फक्त ज्या शेतकऱ्यास लाभ घ्यायचा आहे तो वयक्तिक  त्या जमिनीचा मालक हवा आहे . 

Shetkari Sanman Nidhi Yojana 

अटी व शर्ती:- 

 • या योजनेचा (namo shetkari sanman nidhi yojana ) लाभ घेण्यासाठी शेतकरिस 5 एकर जमीन असणे महत्वाचे आहे . 
 • आर्थिक परस्तिती नसलेले आणि कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांण ऐवजी , याचा लाभ वाट्याने शेती करत असलेले , आणि शेती उत्पादन करत असलेल्या संस्थांना होतो .
 • शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नावाची नोंद कारण महत्वाचे आहे तसेच आधारकार्ड आणि बँक खात्याची पान माहीती देणे महत्वाचे राहील . 

निकष :- 

 •  अर्जदार शेतकरी महाराष्ट्रात राहणारा  असणे आवश्यक आहे.
 • शेतकऱ्याकडे शेतीसाठी पोषक जमीन असणे आवश्यक आहे.
 •  अर्जदार शेतकऱ्याच्या  नावावर  जमीन असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार शेतकऱ्याकडे  मान्यता असलेले आधारकार्ड  आणि चालू  बँक खाते असणे आवश्यक आहे.
 •  ही एक अनोखी योजना आहे . ज्याचा  मूलतःउद्देश
 • महाराष्ट्रामधील  कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत  करणे आहे.
 • शेतीस सहाय्य आणि महाराष्ट्रातील शेतीयोग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ करून देणे .
 • योजनेमध्ये काही अटी आणि शर्ती आहेत ज्या अर्जदारांनी लाभ घेण्यासाठी पूर्ण केल्या पाहिजेत.

टीप :- हा लेख फक्त माहितीसाठी बनवला आहे . त्यात काही चूक असू शकते . आमची वेबसाइट ही सरकारी वेबसाइट नाही आणि तिचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. 

धन्यवाद ….!!

   महत्वाचा लिंक 

              अधिक  माहितीसाठी सामील व्हा !!

whatsapp येथे क्लिक करा 
टेलेग्राम येथे क्लिक करा