प्रगत शेळीपालन कसे करावे ? 2023 /How to do advanced goat farming ?
शेळीपालन : – हा प्राचीन काळापासून पशुपालनाचा अविभाज्य भाग आहे. भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांमध्ये शेळीपालन (goat farming ) अतिशय लोकप्रिय आहे. बहुउद्देशीय उपयोगिता आणि सुलभ व्यवस्थापन हे पशुपालकांमध्ये शेळीपालनाकडे कल वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. भारतात शेळ्यांची लोकसंख्या १३५१.७ लाख आहे, त्यापैकी बहुतांश (९५.५ टक्के) ग्रामीण भागात आहेत. फक्त एक … Read more