Galyukt Shivaar Yojana : मित्रांनो राज्यामध्ये धरण तळी तलाव यांची पाणी साठवून याची क्षमता व वाढावी यासोबतच शेतकऱ्यांच्या खराब शेती जमिनीची पोत सुधारावी याच करिता गाळमुक्त धरण व गाडी युक्त शिवार योजना शासनाने राबवली आहे .शासनाच्या मृत व जलसंधारण विभागाकडून ही योजना बजावली जाते.
मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना धरणातील अथवा तलावातील गाळ अगदी मोफत मिळतो. तसेच मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतात उगाळ वाहतुकी करतात शासनाकडून अनुदान सुद्धा मिळते.
Galyukt Shivaar Yojana या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे सर्व बाबी व्यवस्थितपणे पहाव्यात
धरणात व तलावात मोठ्या प्रमाणात गाळ येऊन गाळ घेऊन पाण्याची साठवणूक क्षमता कमी होते. धरणात व तलावात येणारा गाळ हा शेत जमिनीसाठी तिची सुपीकता वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो आणि गाळ शेतकऱ्यांना मिळवून देण्याकरिता गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाने केली होती . जर तुम्हाला याचा अर्ज कसा करावा व कसा भरावा ही माहीत नसेल तर खालील दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा .
तर समोर दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये वेबसाईट ओपन करून तिच्या डॅशबोर्डवर असे काही चित्रे तुम्हाला दिसते .
त्यानंतर नवीन युजर नोंदणी करा हा पर्याय तुम्हाला दिसेल या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
Free Silai Machine Yojana 2024 ऑनलाईन अर्ज कसं करावा ? – हेही वाचा
ओपन झालेल्या पानावर तुम्हाला जे पर्याय दिसत आहेत . त्या तिन्ही पर्यायांवरती तुम्ही नोंदणी करू शकता परंतु आपण शेतकरी म्हणून अर्ज करत आहोत .त्यामुळे तुम्हाला शेतकरी या पर्यावरती क्लिक करावे लागेल.
अशाप्रकारे तुम्हाला माहिती विचारली जाईल सर्वप्रथम खाली पुरुष नाव असेल म्हणजेच जर अर्ज करत असणारा व्यक्ती पुरुष असेल किंवा स्त्री असेल त्या त्या नावानुसार किंवा त्या त्या जेंडर नुसार तुम्हाला निवडायचे आहे . पुरुष असल्यावर पुरुष स्त्रिया असल्यास तर पुरुष वरती आपण सेव्ह करूयात.
यानंतर तुमच्या युजर ची सविस्तर व अचूक माहिती तुम्हाला त्या फॉर्ममध्ये भरायची आहे . संपूर्ण माहिती भरून झाल्यावर त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे .या पर्यायावर क्लिक केल्यानंतर युजर क्रेडिटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल त्यानंतर ओके बटणावर क्लिक करायचे आहे . त्यानंतर तुम्ही अकाउंट तयार करत असताना टाकलेला युजर आयडी व पासवर्ड समोरील पानावरती भरायचा आहे.
आणि दिलेल्या कॅपच्या कोड अचूकपणे भरायचा आहे . आणि लॉगिन करायचे आहे आणि लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पृष्ठ ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला गाळमुक्त तलाव या पर्यावरण क्लिक करायचे आहे.
मुख्यमंत्री महिला सन्मान योजना 2024 : पात्रता कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा भरायचा यासाठी लेख पूर्ण वाचा. – हेही वाचा
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आवेदन पत्र हा पर्याय या पत्रावर ओपन करायचे आहे.
1. तुम्ही केलेल्या अर्जा मधील सर्व माहिती दिलेली तुम्हाला दिसून येईल त्यानंतर क्रमांक दोन वर्षे तिची तपशील विचारलेला आहे
2. प्रथम तर तुम्हाला तुमच्या शेतीचा सर्व क्रमांक म्हणजेच गट क्रमांक त्यानंतर शेतीचे क्षेत्रफळ किती आहे ते टाकणे ते पण हेक्टर मध्ये तुम्हाला आवश्यक असणारा गाळ किती ते टाकणे गरजेचे आहे .
हेही वाचा – इथे क्लिक करा
3. धरणाचा तपशील जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे . त्यानंतर समोर उपलब्ध धरण हा पर्याय दिलेला आहे . त्या पर्यायावर ती क्लिक करून तुम्ही निवडलेल्या गावांमधील सर्व तलावांची यादी तुमच्या समोर आलेली तुम्हाला दिसेल . यावरती तुम्ही तुमचा तलाव व धरण निवडायचे आहे .
४ ) इंधनाचा तपशील तुम्हाला वाहतुकीसाठी होणारा इंधनाचा खर्च हा अपेक्षित आहे . का नाही यासाठी तुम्हाला पर्याय दिले जातील त्यापैकी तुम्हाला होय पर्याय निवडायचा आहे.
५) राष्ट्रीय कृत बँक खाते व इतर बँकेचे खाते असा पर्याय तुम्हाला आता पाचव्या क्रमांकावर दिसून येईल . तर तुम्हाला तुमच्या चालू बँक खात्याची माहिती त्या ठिकाणी भरायची आहे . आता खाली अर्ज दाखल करा हा पर्याय दिला असेल त्या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज यशस्वीरित्या भरलात असा मेसेज येईल आणि तुमच्या अर्ज क्रमांक तुम्हाला दाखवला जाईल त्या अर्ज क्रमांक तुम्हाला माहीत असणे खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी तुम्ही त्याचा स्क्रीन शॉट घेऊन तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवू शकता.
तर अर्ज करण्याकरिता काही फी पण तुम्हाला भरावी लागेल .
एकूण 23 रुपये 60 पैसे सी फी भरण्याकरिता खालील कम्फर्म बटणावर क्लिक करा , त्यानंतर ऑनलाईन पेमेंट साठी बरेच कार्य तुम्हाला तिथे मिळतील .
त्यापैकी जो तुम्हाला सोपा जाईल त्यानुसार तुम्ही पेमेंट करू शकता ,. तर इतर कोणताही पर्याय निवडण्यापेक्षा मी नेट बँकिंग पर्याय निवडतो . हा घेतल्यानंतर तुम्हाला – Pay Gov India ( All Banks ) या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला process for payment हा पर्याय दिसेल ; त्यावर क्लिक करून पुढील पेमेंटचे पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत .
यावेळीही तुम्हाला बरेच पर्याय दिसतील त्यातून तुम्ही यूपीआय म्हणजेच क्यू .आर. पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमच्या अमाऊंट त्यामध्ये टाकून पेमेंट करू शकता .
पेमेंट झाल्यानंतर लगेच तुम्हाला पेमेंटची रिसिप्ट प्रिंट तुम्ही पाहू शकता आणि त्याची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवू शकता अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा अर्ज भरू शकता.
Galyukt Shivaar Yojana या योजनेबाबत सध्या आलेली एक महत्त्वाची अपडेट :-
या योजनेअंतर्गत ज्यांनी आधी अर्ज केलेले होते त्यांना अनुदानाचा लाभ देण्याकरिता आता महाराष्ट्र शासन मृत जलसंधारण विभागाकडून काल दिनांक 31 मार्च 2024 रोजी जीआर प्रकाशित करून निधी उपलब्ध करून दिला आहे . हा निधी लवकरच लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होण्याकरिता सुरू झालेला आपल्या दिसून येईल
मित्रांनो ही जी योजना आहे . ही निवडणूक जाहीर होण्याआधीची असल्याकारणाने निधी वितरणात आचारसंहितेचा कोणताही अडथळा या ठिकाणी येणार नाही .
मित्रांनो हा जो जी .आर आहे या जीआरच्या अनुषंगाने राज्यातील तब्बल 12 जिल्ह्यांच्या निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला असून
या जिल्ह्यांची यादी पुढील प्रमाणे आहे :
Galyukt Shivaar Yojana अंतर्गत निवडलेले जिल्हे :- धाराशिव, वाशिम, वर्धा, कोल्हापूर, नागपूर, पुणे, बुलढाणा, परभणी, नंदुरबार, गडचिरोली, सांगली आणि लातूर, अशा या 12 जिल्ह्यांचा समावेश या योजने साठी झाला आहे.
मित्रांनो या बारा जिल्ह्यांना मिळून इथून निधी मिळाला आहे जो की तुम्हाला पुढे फोटोमध्ये दिसत असेल.
टीप : Galyukt Shivaar Yojana : जर मित्रांनो तुमच्यासाठी हा लेख उपयोगाचा ठरला असेल तर नक्कीच तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.!!!..