mukhyamantri mahila samman yojana :जर महाराष्ट्रात राहून तुम्ही पण हा असा विचार करत असाल की मुख्यमंत्री महिला सन्मान योजना 2024 या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा .
तर दिल्ली सरकारने आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या महिला भगिनींसाठी राजधानी मध्ये मंत्री महिला सन्मान योजनेची सुरुवात केली आहे या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना राजधानी सरकारकडून दरमहा 1000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल या योजनेचा उद्देश असा आहे की आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणाऱ्या महिलांना या आशेने एक स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
तुम्ही व तुमचे कुणी जवळची जर दिली तर राहणारे असेल तर त्यांना त्या योजनेबाबत तुम्ही माहिती कळवा किंवा हा लेख त्यांच्याशी शेअर करा यासाठी दिल्ली सरकारने एकूण दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे म्हणजेच अशा अटी लागू होतात की मुख्यमंत्री अरविंद जी केजरीवाल यांनी काही गोष्टी जाहीर केल्या दरम्यान या योजनेचा लाभ फक्त दिल्लीतील महिला नागरिकांनाच मिळेल.
मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 ; ऑनलाइन अर्ज , पात्रता व लाभ पहा . – हेही वाचा
मुख्यमंत्री महिला सन्मान योजना 2024 या महत्त्वाच्या बाबी : /Mukhyamantri Mahila Samman Yojana 2024 important points
योजनेचे नाव | मुख्यमंत्री महिला सन्मान योजना |
कोणी सुरुवात केली | मुख्यमंत्री अरविंद जी केजरीवाल |
लाभार्थी कोण | 18 वर्षाणहून अधिक वय असलेली दिल्लीची राहणारी महिला |
लाभार्थ्यास मिळणारी एकूण राशी | 1000 दर महा |
अर्ज करायची पद्धत | ऑनलाईन – ऑफलाइन |
वेबसाईट | आजून लॉंच झाली नाही तरीही 1076 या मदत क्रमांकरवर तुम्ही योजने संदर्भात माहिती मिळवू शकता . |
kisan karj mafi yojana 2024 आता सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार. – हेही वाचा
- योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दरमहा 1000 रुपये पर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल.
- या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलेची वय हे अठरा वर्षाहून अधिक असणे गरजेचे आहे.
- यामुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत देण्याचे योजले गेले आहे.
- या योजनेअंतर्गत त्यांना त्यांच्या व्यवहारीक खर्च घरगुती खर्च होत असलेली बचत गुंतवणूक आणि शिक्षण व इतरही राशीसाठी सरकारचे लक्ष आहे.
ई श्रम कार्ड नोंदणी, ई श्रम कार्ड डाउनलोड, ई श्रम कार्ड – हेही वाचा
मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेसाठी पात्र कोण ? / Who is eligible for mukhyamantri mahila samman yojana ?
- अर्ज करणारी व्यक्ती ही दिल्लीची राहणारी असावी किंवा रहिवासी असावी.
- तरीही अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा वर्षातील होणारा खर्च किंवा उत्पन्न हे तीन लाखापेक्षा जास्त नसावे.
- तसेच सदर व्यक्ती ही इतर कोणत्याही असलेल्या योजनांचा लाभ घेणारी नसावी.
- सदर व्यक्तीकडे त्याचे आधार कार्ड व मतदार ओळखपत्र असणे आवश्यक किंवा गरजेचे आहे.
मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे / Necessary documents required for mukhyamantri mahila samman yojana
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- पत्ता
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- दूरध्वनी क्रमांक
- ई-मेल आयडी सह अर्ज करावा.
मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेसाठी अर्ज कसा करावा ? / How to apply for mukhyamantri mahila samman yojana ?
अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही काही सुरू झाली नसली तरी ही लाभास पात्र असलेली दिल्ली रहिवासी महिला हिने दिल्ली सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती लक्ष ठेवणे गरजेचे आहे किंवा ते सरकारच्या 1076 या मदत क्रमांकावर या योजनेबाबत माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधू शकतात एकदा की वेबसाईट चालू झाल्यावर ती मात्र असलेली महिला दिलेल्या वेबसाईटवर अर्ज करू शकेल.
टीप :
mukhyamantri mahila samman yojana : आम्ही या लेखाद्वारे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना या योजनेचे फायदे व लाभार्थी कोण असेल या माहिती वरती थोडासा प्रकाश टाकला आहे तरीही तुम्हीही माहिती तुमच्या मित्र मैत्रिणी व इतर कोणी नातलग यांच्याशी जे की दिल्ली रहिवाशी आहेत यांना तुम्ही शेअर करू शकता लेख वाचल्याबद्दल धन्यवाद अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला नक्कीच जॉईन व्हा आणि अशाच नवनवीन योजनेचा व शेती बाबत असलेल्या माहितीचा लाभ घ्या .