नमो शेतकरी सन्मान योजनेचा चौथा हप्ता या तारखेला मिळणार.Namo shetkari Yojana forth installment update 2024

Namo shetkari Yojana forth installment update 2024

Namo shetkari Yojana : नमस्कार मित्रांनो तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि अंदाजे बातमी समोर येत आहे. ही बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसन निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे . खरंतर पीएम किसान सन्मान निधी योजनाही पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने सुरू केलेली एक महत्त्वाची डीबीटी स्वरूपाची योजना आहे.
योजना केंद्रीय पुरस्कृत असून याची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे . त्यापासून तर आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2-2 हजाराचे सोळा हप्ते देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात पण अशी योजना असणे खूप गरजेचे का ते पहा . हेही वाचा

Namo shetkari Yojana Installment Update 2024

Namo shetkari Yojana
Namo shetkari Yojana

मित्रांनो या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो . मात्र हे सहा हजार रुपये एक साथ दिले जात नाहीत . 2000 हजार रुपयांचा एक हप्ता असे एक आर्थिक वर्गामध्ये तीन हप्ते शेतकऱ्यांना देतात दर चार महिन्यांची 2000 एक हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केला जातो . शेतकऱ्यांमध्ये ही योजना खूप लोकप्रिय आहे म्हणून या योजनेची लोकप्रियता पाहता महाराष्ट्र सरकारने देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वर एक तशीच संकल्पनेच्या योजना सुरू केली तिचे नाव आहे .

ज्येष्ठ नागरिक बचत योजना 2024हेही वाचा

namo shetkari yojana 4th installment date

नमो शेतकरी महासंघ निधी योजना नमो शेतकरी योजनेचे किसान योजनेप्रमाणे विशेष नाम म्हणजे जी शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना ( pm kisan sanman nidhi yojana ) दुसऱ्या मिळण्यासाठी पात्र आहेत ते शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा पात्र ठरवले जातात म्हणजेच महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना केंद्राच्या pm kisan yojana हजार रुपये मिळत आहेत .

शेतकरी योजनेची देखील 6000 हजार रुपये दिले जात आहे या शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण दोन दोन हजाराचे तीन हप्ते दिले आहेत . तसेच आतापर्यंत नमो शेतकरी होणार आहे असा प्रश्न शेतकरी यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. pm kisan yojana चा 16 वा हप्ता आणि Namo shetkari Yojana चा दुसरा आणि तिसरा हप्ता सोबतच दिला गेला होता ;म्हणजेच पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्यासोबत राज्यातील शेतकऱ्यांना 6000 रुपयांचा लाभ मिळाला आहे.

Namo shetkari Yojana forth installment update 2024

नमो शेतकरी योजनेचा चौथा शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पीएम योजनेच्या पुढील हप्तांसोबतच शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो असा सूत्रांकडून दवाख केला जात आहे आणि पीएम किसन सन्माननीय योजनेचा पुढील हप्ता जून महिन्यात अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असल्याची शक्यता आहे कारण त्यावेळी 16 व्या हप्ता या चार महिने होतात .

या योजनेचा हप्ता हा चार महिन्यांच्या अंतरानेच दिला जातो नंबर 14 हप्ता देखील जून जुलै मध्ये शेतकऱ्यांना मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांनी पीएम किसान योजना 17 वा हप्ता 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे चौथे 2000 हजार रुपये एकूण 4000 हजार रुपये चित्रांना मिळणार असल्याचा अंदाज आहे .

टीप : बाकी याबाबत शासनाकडून काही स्पष्ट सांगितले गेली नाही तरी अशाच नवनवीन आणि योजना संबंधित अपडेट साठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद….

Leave a comment