ज्येष्ठ नागरिक बचत योजना / Senior Citizens Saving Schemes :
Senior Citizens Saving Schemes : मित्रांनो पोस्ट ऑफिस द्वारे करोडपती होण्याची योजना आता चालू झाली आहे . यामध्ये मित्रांनो तुम्हाला व्याजदर 12 लाख 30 हजार व्याज भेटणार आहे . संपूर्ण प्रोसेस काय असणार आहे व तुम्हाला कागदपत्रे काय असणार आहे . याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखाद्वारे आपण पुरवणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचा आणि अशाच नवनवीन योजना आणि कृषी संबंधित माहितीसाठी आपल्या आपल शिवार व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा .
👉 जन धन बँक खतेदारांसाठी खुश – खबरी वाचा इथे – इथे क्लिक करा 👈
what is Senior Citizens Saving Schemes ?
योजनेसाठी पोस्ट ऑफिस द्वारे अकाउंट ओपन करण्यात येणार आहे . योजनेमधून मित्रांनो फक्त तुम्हाला काय जमतच मिळणार आहेत , बारा लाख तीस हजार रुपये तरीही अशी कोणती योजना आहे पोस्ट ऑफिसची यासाठी किती गुंतवणूक करावी लागते ती कालावधीसाठी करा लागते पात्रता काय कागदपत्रे काय लागतात , खाते कसे उघडायचे , याची संपूर्ण माहिती या लिखाच्या माध्यमातून जाणून घेऊया . मित्रांनो तर जेष्ठ नागरिक बचत योजनेत 8.2% दराने व्याजदर उपलब्ध होतो व जास्तीत जास्त किती रक्कम यामध्ये जमा करू शकतात ? ज्येष्ठ नागरिक या योजनेमध्ये जास्तीत जास्त तीस लाख रुपये इतकी रक्कम गुंतवणूक करू शकतात.
गुंतवणुकीच्या मर्यादा एक हजार रुपये योजने जमा दिलेल्या रकमेच्या आधारावर व्याजदर मिळते ही योजना पन्नास वर्षांनी परिपक होते . साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणती व्यक्ती योजनेची खाते उघडून यामध्ये गुंतवणूक करू शकते सरकारी कर्मचारी आणि संरक्षणाचा निवृत्त होणारे लोकांना काही आणखी सवलती देण्यात आलेला आहेत . आता तुम्ही अजून व्याजातूनच या ठिकाणी बारा लाख तीस हजार रुपये कसे कमवू ?
👉 एक स्टूडेंट एक लॅपटॉप योजना 2024 – हेही वाचा 👈
Senior Citizens Saving Schemes यासाठी महत्त्वाची माहिती खाली आहे वाचा .
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील खेळण्याचा पण रक्कम जास्तीत जास्त ही बारा लाख तीस हजार रुपये कमवू शकतात . यासाठी तुम्हाला खात्यात तीस लाख रुपये पर्यंत रक्कम जमा करावे लागते . जर तुम्ही योजनेत तीस लाख रुपये जमा केले तर तुम्हाला त्यावर पाच वर्षात 8.2% व्याज मिळेल तर तुम्हाला यावर पाच वर्षात आठ पॉईंट दोन टक्के व्याज मिळेल कॅल्क्युलेटर नुसार ही व्याज मला बारा लाख तीस हजार रुपये असे म्हणजे पाच वर्षानंतर तुम्हाला 42 लाख 30000 रुपये इतके पैसे मॅच्युरिटी रक्कम मिळेल.
80 सी अंतर्गत कर सवलती जिल्हा जेष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये देण्यात येते अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता व या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची माहिती पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन घ्यावी.
👉 या जिल्ह्यात 75 % पिक विमा आज वाटप सुरू – इथे क्लिक करा . 👈
Senior Citizens Saving Schemes Important Documents /या योजनेसाठी लागणारी काही महत्त्वाचे कागदपत्रे.
- आधार कार्ड
- पत्ता
- मोबाईल नंबर
- जन्माचा दाखला
- दोन पासपोर्ट साईज फोटो
कोणकोणत्या बँक योजनेसाठी उपयुक्त आहेत ? Following Banks are Open For Senior Citizens Saving Schemes
- इंडियन बँक
- आंध्रा बँक
- बँक ऑफ महाराष्ट्र
- बँक ऑफ बरोदा
- बँक ऑफ इंडिया
- कार्पोरेशन बँक
- कॅनरा बँक
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- देना बँक
- आयडीबीइ बँक
- इंडियन ओवरसीज बँक
- ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स
- पंजाब नॅशनल बँक
- स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपुर
- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- स्टेट बँक ऑफ पटियाला
- युनियन बँक
- आयसीआयसी बँक
- इत्यादी.
अधिक माहितीसाठी हेही वाचा – 👈 इथे क्लिक करा ✅
Senior Citizens Saving Schemes Eligibility / योजनेसाठी लागणारी पात्रता काय ?
- सामान्य नागरिकांसाठी वयाच्या साठ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक ही पात्र राहतील
- सेवानिवृत्ती सरकारी नोकरदार वयाच्या 55 वर्षाच्या पुढे ते साठ वर्षापर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकतात व अर्ज करताना सेवानिवृत्त होऊन एक महिन्यानंतर नसते अर्ज करू शकतील.
- सेवन सैनिक 50 वर्षाच्या वरती साठ वर्ष खाली अर्ज करू शकतात त्यांच्यासाठी सेवानिवृत्त होऊन एक महिना झालेला असावा.
टीप : अश्याच कामाच्या आणि कल्याणकारी योजणांसाठी आपल्या whatsapp ग्रुप ला जॉइन आणि माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना देखील शेअर करा . धन्यवाद !!!