4 एप्रिल पासून शेतकऱ्यांसाठी खुशखबरी 2000 च्या जागी मिळणार 4000 Pradhanmantri Samman Nidhi yojana 17 वा हप्ता आला की नाही.
Pradhanmantri Samman Nidhi yojana : तर नमस्कार मित्रांनो तर रोज सारखच आज पण आपण शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर घेऊन आलो आहोत ; एम किसान योजना अंतर्गत भेटत असलेल्या 16 हप्ता शेतकऱ्यांना पैसे भेटले असेल . जर तुम्ही पण पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल किंवा लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे आणि खूप महत्त्वाची आहे.तर चार एप्रिल पासून शेतकऱ्यांना एकदम भारी खुशखबी देण्यात येणार आहे .
ज्या शेतकऱ्यांनी Pradhanmantri Samman Nidhi yojana या योजनेसाठी अर्ज केले आहेत . आता सरकार त्यांनाही मस्त खुशखबर देणार आहे.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना काय आहे ? , निधी मंजूर झाला आहे, तर अर्ज कसा भरावा ? – हेही वाचा
मित्रांनो एक करोड शेतकऱ्यांना 2000 च्या ऐवजी चार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले जाणार आहे ; म्हणजेच एका वर्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आठ हजार रुपये पर्यंत ची खुशखबरी मिळणार आहे किंवा रोख रक्कम मिळणार आहे . हा लाभ केवळ 1 कोटी शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
कोणकोणते शेतकरी असतील या Pradhanmantri Samman Nidhi yojana योजनेसाठी पात्र ?
- जर तुम्ही पण Pradhanmantri Samman Nidhi yojana अंतर्गत हप्त्याचा लाभ घेत असाल तर 4 एप्रिल 2024 पासून एक खुशखबर तुम्हाला मिळणार आहे .
- शेतकऱ्यांना दोन हजार रुपये चार महिन्यांच्या नंतर भेटत होते आणि एका वर्षाचे 6000 खात्यावर यायचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोळावा हप्ता ट्रान्सफर केला आहे .
- परंतु मित्रांनो एक कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटला 2000 च्या ऐवजी 4000 दिले जाणार आहे ; म्हणजेच एका वर्षात पूर्ण 8000 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती ट्रान्सफर केली जाणार आहे.
महिलांसाठी : – Free Sila i Machine Yojana 2024 ऑनलाईन अर्ज कसं करावा ? – हेही वाचा
Pradhanmantri Samman Nidhi yojana : आता हे 8000 कशाप्रकारे मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना दिले जाणार याविषयी संपूर्ण माहिती दिली जाईल
- ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई केवायसी नाही केली त्यांच्यापुढे मोठी समस्या उभी राहू शकते .
- 4 एप्रिल पासून शेतकऱ्यांसाठी खुशखबर घेऊन येत आहे आणि कोणाला लाभ होणार आहे .
- याविषयी पाहू केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सूचना दिली होती की जे शेतकऱ्यांनी ई केवायसी नाही काढली त्यांना 31 मार्चपर्यंत काढून घ्यावी .
- कारण त्यानंतर कोणत्याही शेतकऱ्यांची केवायसी मान्य करण्यात येणार ज्यामुळे नाही .
- एक एप्रिल पासून ते 4 एप्रिल पर्यंत Pradhanmantri Samman Nidhi yojanaनेचा पोर्टल बंद राहील .
- जर तुम्ही वेबसाईटवर व्हिजिट करण्याचा प्रयत्न केला तरीही ती उघडणार नाही.
- कारण त्यामध्ये काही बदल करण्याची काम चालू आहे .
- त्यामध्ये वेगवेगळ्या नवीन फीचर्स टाकले जाणार आहेत ज्यांचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.
मुख्यमंत्री महिला सन्मान योजना 2024 : पात्रता कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा भरायचा यासाठी लेख पूर्ण वाचा. – हेही वाचा
Pradhanmantri Samman Nidhi yojana डबल हप्ता कोणाला दिल जाणार आहे ?
1 कोटी शेतकऱ्यांना डबल हप्ता दिला जाणार आहे परंतु हे शेतकरी तेच असणार आहेत . ज्यांनी फेब्रुवारी ते मार्चमध्येच नवीन अर्ज केलेले आहेत त्यांना चार हजार रुपये हप्ता मिळून जाईल म्हणजे सतरावा हप्ता मिळून जाईल कदाचित त्यांना दोन हप्ते एकदाच मिळू शकतात म्हणजेच 17वा आणि अठरावा हप्ता म्हणजेच वर्षभराचे 8000 शेतकऱ्यांना दिले जातील आणि अठरावा हप्ता सरकार एप्रिल किंवा मे च्या मध्येच म्हणजे एप्रिल किंवा मेच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात येईल परंतु याविषयी माहिती आपल्या सर्वांना चार एप्रिल नंतरच मिळू शकते.
हेही वाचा – इथे क्लिक करा
टीप : Pradhanmantri Samman Nidhi yojana : तोपर्यंत आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला व आपल्या आपलं शिवार परिवारात व्हाट्सअप चा सहाय्याने सामील व्हा आणि आपलं शिवार ज्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व जिथे तुम्हाला अशाच वेगवेगळ्या माहिती विषयी व योजनांविषयी अचूक पद्धतीने माहिती पुरवली जाईल धन्यवाद..