मुख्यमंत्री  वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 ; ऑनलाइन अर्ज , पात्रता व लाभ  पहा .

Mukhyamantri Vayoshri Yojana : देशाच्या वरिष्ठ व ज्येष्ठ नागरिकांसाठी आपणास केंद्र सरकार आणि राज्य सरकार काहीना काहीतरी चांगली योजना आणत असते ,  यामुळे त्यांना सामाजिक व आर्थिक मदत मिळते. यासारखीच यावेळी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे द्वारा कॅबिनेट बैठकीच्या वेळी एक नवीन योजनेची घोषणा केली गेली. जिचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री   योजना महाराष्ट्र . या योजनेच्या लाभातून आपल्याच आजूबाजूच्या बऱ्याचश्या वरीष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये पर्यंतच्या आर्थिक मदत पुरवण्यात येईल . यामुळे त्यांच्या आवश्यकतेनुसार ते जीवन जगू शकतील. 

जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या लेखाला शेवटपर्यंत वाचावा या लेखांमध्ये या योजनेबाबत संपूर्णतः माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे तरीही या विषयातील लाभ ,  विशेषता याचे उद्देश्य , पात्रता आणि आवश्यक असलेले कागदपत्र या सर्वांविषयी संपूर्णतः माहिती या लेखामध्ये दिली गेली आहे तरीही हा लेख पूर्णतः वाचावा ही नम्र विनंती. 

Pm Kisan Helpline Number : आता शेतकऱ्याची प्रत्येक समस्या सुटणार, मोफत शेतकरी हेल्पलाइन क्रमांक घेतला आहे . हेही वाचा

Table of Contents

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 :- 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 5 फेब्रुवारी 2024 रोजी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री व यशस्वी योजनेबाबत काही घोषणा केल्या होत्या या घोषणेच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूच्या 65 वर्षाच्या वरील वरिष्ठ नागरिकांना या योजनेच्या द्वारे आर्थिक सहाय्यता प्रदान करण्याचे काम राज्य सरकार द्वारे करणार आहे तरी प्रति वर्ष त्या वरिष्ठ लोकांना तीन हजार रुपये अशा आर्थिक मदत करण्यात येणार आहे जे की त्वरित त्यांच्या बँकेच्या खात्यावर   क्रेडिट केले जातील. 

वाढत्या वयामध्ये कमी बोलणं ऐकू येणे चालायला तकलीफ होणे किंवा इतर काही समस्यांमुळे वरिष्ठ नागरिकांना बऱ्याच काही गोष्टीच्या सामोरे संकटांच्या सामोरे जावे लागते त्यामुळे आपल्या राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे ते त्यांच्यासाठी आवश्यक असे उपकरण घेऊ शकतील आणि त्यांच्या समस्यांना सामोरे जाऊ शकतील आणि खुशाल जीवन जगू शकतील या योजनेच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिक यांना आर्थिक सहाय्यता प्रदान करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

PM Matru Vandana Yojana 2024: ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? – हेही वाचा

Mukhyamantri vayoshri yojana 2024 संबंधित थोडीशी माहिती. (A little information regarding Mukhyamantri vayoshri yojana 2024. ) 

योजनेचे नावमुख्यमंत्री वयोश्री  योजना महाराष्ट्रया साली सुरुवात झाली – 2024
कोणी सुरुवात केलीमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब
लाभार्थी कोण65 वर्षाहून अधिक वय असलेले जेष्ठ व वरिष्ठ नागरिक
हेतू काय ? वृद्ध अवस्थेमध्ये आर्थिक सहायता देण्याचे काम
लाभार्थ्यास मिळणारी एकूण राशी3000
योजनेसाठी उपयोगात येणारी एकूण राशी 480 कोटी 
राज्य कोणतेमहाराष्ट्र
अर्ज करायची पद्धतऑनलाइन – ऑफलाइन
वेबसाईट अजून लॉन्च होणार आहे तोपर्यंत आमच्याशी कनेक्ट रहा

Mukhyamantri Vayoshri Yojana चा हेतू काय ?  ( What is the purpose of Mukhyamantri Vayoshri Yojana? ) 

महाराष्ट्र राज्याद्वारे मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 या योजनेद्वारे राज्यातील 65 वर्ष हून अधिक असलेले वरिष्ठ नागरिक कांसाठी आर्थिक मदत प्रदान करण्याचं काम राज्य सरकार करत आहे त्यामुळे वरिष्ठ नागरिकांना होत असलेले आर्थिक समस्या व असलेल्या आवश्यक गोष्टी या योजनेच्या अंतर्गत ते घेऊ शकतील वरिष्ठ नागरिकांना बऱ्याच प्रकारच्या आर्थिक व शारीरिक समस्यांच्या सामोरे जावे लागते अशा विविध समस्या चे समाधान म्हणून महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री  योजनेची बजावणी केली आहे या माध्यमातून ते वरिष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये पर्यंत ची आर्थिक मदत करणार आहेत यामुळे त्यांना इतर कोणावरही निर्भर न राहता एक स्वावलंबी जीवन जगता येईल. 

Magel Tyala Shettale Yojana :शेतात तलाव बनवण्यासाठी 50000 रुपयांचे अनुदान मिळणार , जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया लगेच . हेही वाचा

Mukhyamantri Vayoshri Yojana साठी 480 कोटी रुपयांपर्यंतचा बजेट आहे. : (The budget is up to Rs 480 crore.)

या योजनेतून महाराष्ट्र राज्यांमधील 65 वर्षाहून अधिक वय असलेले वरिष्ठ व ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत पोहोचवण्याचं काम मुख्यमंत्री वयश्री योजना या अंतर्गत येणार आहे या हेतूनुसार सरकारने 480 कोटी रुपयांचा बजेट निर्धारित करून या योजनेला सुरुवात केली आहे यामुळे वरिष्ठ नागरिकांना येणाऱ्या सामाजिक आर्थिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जाता यावे हा हेतू आहे आहे. 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या तंत्रांची लिस्ट : ( List of techniques offered under Chief Minister Vyoshree Yojana: )

महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ नागरिकांना हवी असलेली उपकरण खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपये पर्यंतची वित्तीय मदत सरकार द्वारे केली जाणार आहे ज्यामध्ये त्यांना आवश्यक असलेले उपकरण ते घेऊ शकतील महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री व यशश्री योजना च्या अंतर्गत या तंत्रात तंत्रांशी किंवा उपकरणांची लिस्ट खालील प्रकारे दिली आहे . 

  • डोळ्यांचा चष्मा
  • श्रवण यंत्र
  • चालण्यासाठी काठी
  • फोल्डिंग वॉकर
  • सर्वाइकल कॉलर
  • व्हीलचेअर
  • कमोड खुडची
  • गुडघ्याचे ब्रेस
  • इत्यादी सर्व.

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 होणार असलेली फायदे आणि याची वैशिष्ट्य : ( Benefits and Features of Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024: )

  • या योजनेची सुरुवात महाराष्ट्र नागरिकांच्या आर्थिक मदतीसाठी केली गेली आहे.
  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ नागरिकांना जे की 65 वर्षांच्या वर आहेत .
  • यांना कशा पद्धतीने आर्थिक मदत केली जाईल ती ही तीन हजार रुपयांची व त्यांना ह्या योजनेचा कसा लाभ मिळेल या विषयावर ही योजना आहे.
  • येणारी पूर्ण रक्कम ताबडतोब वरिष्ठ नागरिकाच्या बँकेच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे.
  • त्यांना कुठल्याही पद्धतीने कोणत्या यशस्वी साठी थांबणे किंवा कोणत्याही गाडीला हात करून जायची बिलकुल ही गरज नाही.
  • येणारी राशी पूर्णपणे ऑटोमॅटिकली त्यांच्या बँकेच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याने 480 कोटी पर्यंत बजेट धरून या योजनेची सुरुवात केली आहे.
  • या योजनेअंतर्गत वरिष्ठ नागरिक कोणत्याही व्यक्तीवर ती निर्भर न राहता स्वावलंबी जीवन जगतील व आपल्या आवश्यक असलेल्या गोष्टी घेऊ शकतील.
  • ही योजना वरिष्ठ नागरिकांना एक स्वावलंबी आणि सशक्त जीवन देईल.  

Pmegp loan 2024 आता PMEGP आधार कार्डद्वारे 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, तेही 35% अनुदानावर; त्वरित अर्ज करा .हेही वाचा

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 साठी असलेली पात्र लाभार्थी : ( Eligible Beneficiaries for Chief Minister Vyoshree Yojana Maharashtra 2024:)

  • या योजनेसाठी असलेला लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा निवासी असणे अनिवार्य आहे.
  • तसंच 65 वर्षाहून अधिक असलेले वरिष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
  • लाभार्थी उमेदवार शारीरिक व मानसिक परिस्थितीने ग्रस्त असलेला असणं अनिवार्य आहे.
  • लाभार्थ्याकडं त्याच्या बँकेचे खाते व त्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील कमीत कमी 30 टक्क्यांपर्यंत महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.

Mukhyamantri Vayoshri Yojana लागणारी आवश्यक अशी कागदपत्रे : ( Documents required for Mukhyamantri Vayoshri Yojana:

1.प्रथमतः आधार कार्ड

2.ओळखपत्र

3.वयाचा दाखला

4.जातीचे दाखला

5.स्व घोषणा दाखला

6.समस्येचा दाखला

7.बँकेचे पासबुक

8.मोबाईलचा नंबर

9.आणि पासपोर्ट साईज चा फोटो

हेही वाचून पहा : संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना ! या योजनेचे पैसे आता डीबीटीमार्फत लाभार्थ्यांना मिळणार 

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 अंतर्गत अर्ज कसा कराव ? ( How to apply under Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024? )

तर या योजनेसाठी इच्छुक असलेल्या नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्य अंतर्गत लवकरात लवकर ला प्राप्त करण्यासाठी अर्ज करावाच लागेल त्यासाठी थोडा वेळ थांबावं लागणार आहे .कारण की आत्ताच एका मीटिंग नुसार या योजनेची मंजुरी होणार आहे .ज्यामुळे राज्य सरकार या योजनेच्या मंजुरीसाठी लवकरात लवकर एक जीआर तयार करणार आहे . तरी या योजनेच्या अर्ज कारवाईसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रिया करू शकतात सध्या तरी या योजनेअंतर्गत अजून काही माहिती आलेली नाही . तरीही तुम्ही पण या योजनेचा लाभ घ्यायची मनस्थिती ठेवा थोड्या दिवस आमच्याशी कनेक्ट राहून तुम्हाला पूर्णपणे माहिती व या योजनेअंतर्गत लिंक वगैरे दिली जाईल धन्यवाद

टीप : Mukhyamantri Vayoshri Yojana :अशाच सर्व प्रकारच्या योजना व कृषी संबंधित माहितीसाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता . त्यासाठी तुमच्या उजव्या हाताला दिले गेलेल्या व्हाट्सअप बटन वरती क्लिक करून तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन व्हा. 

FAQ’s :

प्रश्न : 1 )Mukhyamantri Vayoshri Yojana काय आहे ?

उत्तर :- Mukhyamantri Vayoshri Yojana या योनाने अंतर्गत केंद्र व राज्य सरकार , राज्यातील वरिष्ठ व जेष्ठ नागरिकांना जे की 65 वर्षा पेक्षा जास्त वय आहे .त्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे .

प्रश्न : Mukhyamantri Vayoshri Yojana किती आर्थिक मदत दिली जाईल ?

उत्तर :- महाराष्ट्र राज्याद्वारे घोषित Mukhyamantri Vayoshri Yojana नेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील 65 वर्ष व अधिक आयू असलेल्या नागरिकाला प्रतिवर्ष 3000 रु. एवढी आर्थिक मदत केली जाईल .

Leave a comment