Table of Contents
किसान क्रेडिट कार्ड (KCC) लोन योजना 2024
तर नमस्कार मित्रांनो आज आपण जी माहिती जाणून घेणार आहोत . ती आहे किसी से लोन योजना विषयीचा भारतात सर्वच शेतकरी खूप फायदा घेत आहेत.जर तुम्हाला किसी से लोन योजना विषयी आत्तापर्यंत ही माहिती नाही तर लवकरच अर्ज करून त्याआधी आपला लेख वाचून सर्व माहिती जाणून घ्या.
kisan credit card yojana 2024
भारत सरकार व कृषी कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय कडून भारतातील आर्थिक दृष्ट्या व जमीन असून नापीक असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने या योजनेची सुरुवात केली आहे . ज्यात शेतकऱ्याला तीन लाखापर्यंत लोन हे चार टक्के व्याजदराने दिली जाईल.
सरकार ने काही काळ अधिक शेतकऱ्यांसाठी योजना आखलेली होती ज्यामध्ये जेवढे पण शेतकरी आहे . त्या सगळ्यांना किसीसी लोन वितरित केलं जात होते आता सरकारने ही योजना पोर्टल सदैव साठी लाईव्ह केला आहे .जर तुम्ही शेतकरी आहात तर तुमच्या बँक ला लिंक करून तुम्ही किसी से लोन योजनेसाठी अप्लाय करू शकता यामध्ये बिलकुलही काही जमीन , जुमला किंवा कागदाची गरज नाही .
किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ? – हेही वाचा
KCC योजनेसाठी लागणारे कागदपत्रे / kisan credit card yojana documents
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पॅन कार्ड
या योजनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये / kisan credit card important Characteristics
सर तुम्ही बिलकुल कोणते कागदपत्र न वापरता लोन साठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला एक लाखा 60 हजार पर्यंतचा तुम्हाला लाभ भेटेल तसेच जर तुम्ही पूर्णतः कागदपत्र वगैरे लावून जर अर्ज करत असाल तर जसे की जमिनीचे उतारे एलपीजी अशा अशाने तुम्हाला चार लाख पर्यंतचा लोन भेटू शकते. आणि जर तुम्ही वेळेवर लोन भरले तर तुम्हाला तीन टक्के पर्यंत व्याजदर भरावा लागेल.
याचा फायदा काय आहे ? :- / kisan credit card yojana benefits
- जर तुम्ही हे लोन घेतलं तर त्यामागे फक्त चार टक्के व्याज तू मला भराव लागते.
- कुठे तुम्हाला एवढे कमी जास्त लोन साठी भराव लागणार नाही.
- चार टक्के पर्यंतचा व्याजदर भरावा लागेल .
KCC साठी अप्लाय कसे करावे ?
- त्यासाठी अर्जदाराला या KCC Loan Yojana 2024
- चा अधिकृत वेबसाईटवर जावा लागेल.
- त्यानंतर फार्मर कॉर्नरच्या नावापाशी डाऊनलोड किसी सी फॉर्म या पर्यायावर तुम्हाला दिसेल जो तुम्हाला क्लिक करायचा आहे .
- त्यानंतर एक विशिष्ट पोर्टल ओपन होम फॉर्म तुम्हाला दिसेल .
- ज्याला तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे .
अधिक माहितीसाठी – इथे क्लिक करा
kisan credit card yojana 2024 apply online असा करा ऑफलाईन अर्ज.
- फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये अचूक अशी तुमची माहिती पूर्णपणे भरायची आहे.
- त्यानंतर माहिती भरून झाल्यास त्या फॉर्मला तुम्हाला लेखात सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्र अचूक पद्धतीने चिटकवायचे आहे.
- त्यानंतर ते बँक मध्ये जमा करायचे आहेत.
- फॉर्म जमा करत असताना त्याच बँक मध्ये जमा करा ज्यात तुमचे खाते चालू आहे.
टीप : अशाच नवनवीन आणि शेतकरी यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या योजनांसाठी योजनांची माहिती घेण्यासाठी आपल्या व्हाट्सअप च्या ग्रुपला जॉईन व्हा आणि नवनवीन अपडेट साठी आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा धन्यवाद.