एक स्टूडेंट एक लॅपटॉप योजना 2024 / one student one laptop yojana 2024

one student one laptop yojana 2024

एक स्टुडन्ट एक लॅपटॉप योजना काय आहे ? 

AICTE ( All India Council Of Technical Education  ) द्वारा 2023 साली या संस्थेने देशात शिकत असलेल्या व व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या जसे की इंजिनिअरिंग मॅनेजमेंट बँकिंग नोकऱ्यांसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी AICTE यांनी एक स्टुडन्ट एक लॅपटॉप 2024 या योजनेची सुरुवात केली आहे. तर तुम्हाला जरी या योजनेविषयी सविस्तर माहिती हवी असेल तर हा लेख संपूर्ण वाचा आणि अशाच वेगवेगळ्या महत्त्वाच्या आणि योजनांबाबत माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.

एक स्टूडेंट एक लॅपटॉप योजना 2024 / One Student One Laptop Scheme 2024

 • आजच्या धावत्या व आधुनिक जगामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये पण बदल घडवणे महत्त्वाचे होते .
 • त्यालाAICTE ने च्या अंतर्गत अपलोड असलेल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मुक्त लॅपटॉप वितरण करण्यात येणार आहे .
 • ज्यामुळे उच्च विद्यालयात उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीच शिक्षण घेण्यास मदत होईल व त्यांना पुढील वाटचालीस एक प्रोत्साहन भेटून जाईल. 

लॅपटॉप सहाय योजना गुजरात 2023 हेही वाचा

One Student One Laptop Scheme 2024 या योजनेची काही वैशिष्ट्ये .


योजनेचे नाव
एक स्टुडन्ट एक लॅपटॉप योजना 2024
योजनेची सुरुवात कोणी केली.ALL INDIAN COUNCIL OF TECHNICAL EDUCATION ( AICTE )
योजनेसाठी नोंदणी कशी करावीऑनलाइन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटलवकरच लॉन्च केली जाईल तोपर्यंत अशा अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा
 • AICTE अंतर्गत शुभारंभ केलेल्या या योजनेचा आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.
 • उच्च विद्यालयातील उच्च पदवी घेत असलेल्या इंजिनिअरिंग एमबीए व इतर कोणत्याही पद्धतीचा कोर्स करत असलेल्या विद्यार्थ्यांना मुतख लॅपटॉप भेटणार.
 • अशा काही योजनांमुळे विद्यार्थ्यांनाही वेगळीच ऊर्जा मिळते तसेच शिक्षण पुढे चालू ठेवण्यासाठी आणि नवनवीन आधुनिक पद्धतीच्या शिक्षण पद्धतीमुळे त्यांनाही स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीने सिद्ध करण्यासाठी अजून वाटा मोकळ्या होतात.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

One Student One Laptop Scheme 2024 योजनेची उद्दिष्ट काय आहे.

one student one laptop yojana 2024
one student one laptop yojana 2024
 • AICTE अंतर्गत सुरू केलेल्या या योजनेची उद्दिष्ट उच्च विद्यालयात  आधुनिक पद्धतीचे कोर्स करत असलेल्या व आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेची सुरुवात केली आहे.
 • आधुनिक पद्धतीने शिक्षण घेत असताना पण काही विद्यार्थ्यांचे आर्थिक परिस्थिती ही खूप हलकीचे असते त्यांना मुक्त लॅपटॉप देऊन त्यांना दृष्ट्या मदतीचा हात त्याचा प्रयत्न या योजनेमार्फत केला जाणार आहे.
 • ज्यामुळे आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन मिळेल आणि ते सुद्धा या धावत्या युगात आधुनिक व तांत्रिक पद्धतीने स्वतःच्या शिक्षणात अजून भर पाडू शकतील. 
योजनेसाठी कोण पात्र आहे ? /   one student one laptop yojana 2024 eligibility criteria

 • AICTE अंतर्गत सुरु केलेल्या योजनेसाठी जो कोणी लाभार्थी आहे तो उच्च विद्यालयातील असावा
 • भारतातील उच्च विद्यालय शिकणार असावा.
 • तसेच आधुनिक पद्धतीचे शिक्षण घेणारा असावा.
 • याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.
 • तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांनाही या योजनेसाठी अर्ज करता येईल.
 • लाभार्थ्याची विद्यालयात ७५ टक्के हजेरी असणे आवश्यक आहे.
योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे. / one student one laptop yojana 2024 important documents
 • लाभार्थ्याच्या आधार कार्ड
 • ओळखपत्र
 • रहिवाशी दाखला
 • मार्कशीट 
 • अपंगत्वाचा दाखला
 • पासपोर्ट साईट फोटो
 • उत्पन्नाचा दाखला
 • जातीचा दाखला
 • चालू असलेला मोबाईल नंबर.

स्टुडन्ट एक लॅपटॉप या योजनेअंतर्गत अर्ज कसा करा / one student one laptop yojana 2024 how to apply

AICTE सुरू केलेल्या योजनेसाठी अजून. ऑनलाइन अर्ज भरणे सुरू झाली नाही तरी वेबसाईटचे काम चालू असता जेव्हा पण अपडेट येईल तेव्हा तुम्हाला आपल्या व्हाट्सअप ग्रुपच्या मार्फत याविषयी सर्व अपडेट दिली जाईल तोपर्यंत तुम्ही AICTE यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन aicte.india.org इथे या योजनेची संबंधित सर्वच अपडेट तुम्हाला मिळेल. 

टीप :- एक स्टूडेंट एक लॅपटॉप :- योजनेच्या अंतर्गत AICTE हे आपल्या येणाऱ्या पिढीला आणि वर्तमानातील युवा पिढीला आधुनिक व तांत्रिक रित्या प्रबळ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत याच पद्धतीने आपणही आपल्या शेतकरी मित्रांना आपल्या या वेबसाईटच्या माध्यमातून आधुनिक तसेच सामाजिक रिक्त पूर्णपणे माहिती पोहोचवण्याचे काम करत आहोत तर या कामात आपलाही खायचा वाटा असावा व आपण खारीचा वाटा द्यावा अशी नम्र विनंती

अशाच नवनवीन योजनांच्या अपडेट साठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *