शेतकरी राजा साठी महाराष्ट्र सरकारने सिंचनाची उपलब्धी करून सरकारने ,महाराष्ट्र मुख्यमंत्री कृषि सौर पंप योजनेची (Solar Krushi Pump Yojana )सुरुवात केली आहे . या योजनेंतर्गत, राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतात सिंचनासाठी सौर पंप देईल (शेत सिंचनासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकार सौर पंप उपलब्ध करून देईल.) आणि जुन्या डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपांचे सौर पंपांमध्ये रूपांतर केले जाईल.व महाराष्ट्र सरकार कडून मदत दिली जात आहे .
फसल विमा योजनेची नवीन यादी जाहीर केली आहे की आपले नाव कसे पहावे ?
Table of Contents
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023
या योजनेत महाराष्ट्र सरकारने शेतकरी जनतेला 1,00,000 सौर पंप
उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे .
याच योजने मध्ये महाराष्ट्र सरकार द्वारा पुढील काही 2-3 वर्षांत 1 लाखा वरून जास्त पंप उभारण्याचा सरकारचा संकल्प आहे . जो की शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी ठरेल . योजने साठी इच्छुक असलेल्या शेतकाऱ्यांनी लवकरच अर्ज करावा . या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हजेरी लावावी .
सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्ट :-
जस की अंजपण आपण पाहतो आणि नाही म्हंटलं तरीही ते डोळ्या समोर येतेच की , आपले शेतकरी त्यांच्या शिवारात डिजेल आणि विद्युत पंपाच्या सहाय्याने शिवार सिंचन करतात . ज्यात खूप टाइम आणि पैसा खर्च होतो . आणि आपल्याला माहीतच आहे की इंधन किती महाग आहे ते , याच चिंतेच्या परस्तिती वर लक्ष देता महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या शेतकरी जनतेसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री कृषि पंप योजना 2023 . ही सत्यात आणली . या योजने अंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना पंपाच्या किमती पेक्षा 95% ची मदत करून दिली आहे .
सौर कृषी पंप योजनेचे तपशील हायलाइट्समध्ये
योजनेचे नाव | महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना |
यांच्याद्वारे सुरू करण्यात आली | महाराष्ट्र सरकारने |
लाभ कोणाला भेटणार | राज्यातील शेतकरी |
योजनेचे उद्देश्य | शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून देणे .. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
वेबसाईट | इथे क्लिक करा |
मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र 2023
या योजनेचा 2023 मध्ये लाभ कसा घ्यावा ? –
- 400R ( 5 एकर ) हून कमी असलेल्या जमिनीपासून पण सर्व शेतकऱ्यांना 3 एचपी पंप व मोठ्या शिवारसाठी 5 एचपी पंप मिळतील .
- या योजनेच्या प्रथम फेरीत सरकारने 25,000 सौर पंप उपलब्ध करून देणार आहे .
- दुसऱ्या फेरीत 50,000 सौर पंप उपलब्ध करून देणार आहे .
- आणि तिसऱ्या फेरीत सरकार 25,000 सौर पंपाची उपलब्धी करून देणार आहे .
- ज्या शिवारांमद्धे वीज आधीच उपलब्ध आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेत येणार नाही .
- यामुळे 2023 पासून सरकारच्या विजेचा पुरवठ्यात वाढ होऊन त्यावरील अतिरिक्त भारही कमी होईल .
- डिजेल पंप हटवून त्यांच्या बदल्यात नवीन सौर पंप कार्यरत करण्यात येणार आहेत .
- जेणेकरून पर्यावरणातील प्रदूषणही कमी होईल .
सौर कृषी पंप योजनेच्या लाभार्थींचे योगदान –
श्रेण्या | 3HP साठी लाभार्थी योगदान | 5HP साठी लाभार्थी योगदान |
सर्व श्रेणींसाठी (खुल्या) | 25500=00 (10%) | 38500=00 (10%) |
अनुसूचित जाती | 12750=00 (5%) | 19250=00 (5%) |
अनुसूचित जनजाती | 12750=00 (5%) | 19250=00 (5%) |
कृषी पंप योजना 2023 ची पात्रता-
- योजनेमद्धे पाण्याचा अधिका – अधिक साठा असलेला शेतकरी या योजनेचा पुरे-पुर लाभ घेऊ शकतो.
- परंतु आधीपासून वीज उपलब्ध असलेल्या शेतकरी मित्रांना या योजजनेपासून वंचित राहावा लागेल .
- विद्युत सुविधा नसलेले शेतकरी मित्र
- दुर्गम व आदिवासी भगातील शेतकरी मित्र
- वनविभागाच्या noc अंतर्गत गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी आजूनही विद्युतीकरण झालेले नाही .
- AG पांपासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांची यादी
- 400R हून ( 5 एकर ) अधिक 3 एचपी DC आणि 400R हून वरील 5 एचपी पद्धत निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या शिवारात बसवण्यात येईल .
- शेतकऱ्याकडे सद्य स्थितीत उपलब्ध असलेले सर्व प्रकारचे जलस्रोत ..
सौर कृषी पंप योजनेची कागदपत्रे-( Solar Krushi Pump Yojana)
- अर्जदाराचे आधार कार्ड
- ओळखपत्र
- पत्त्याचा पुरावा
- शेतीची कागदपत्रे
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
Solar Krushi Pump Yojana या योजनेसाठी 2023 मध्ये अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम, अर्जदाराला योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल.
- या होम पेजवर तुम्हाला लाभार्थी सेवांचा पर्याय दिसेल. त्यानंतर तुम्हाला “न्यू कनजुमर ” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- पर्यायावर क्लिक केल्यानंतर, अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर उघडेल. या अर्जामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे की सशुल्क प्रलंबित एजी कनेक्शन ग्राहक तपशील, अर्जदार आणि स्थानाचा तपशील, जवळचा MSEDCL ग्राहक क्रमांक (जिथे पंप बसवायचा आहे), अर्जदाराचा निवासी पत्ता आणि स्थान इत्यादी तपशील. यानंतर तुम्हाला योजनेकरीता उपयुक्त असलेले कागदपत्रे सबमीट करावा लागतील .
- सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला अर्ज सबमिट करा बटणावर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही अर्ज पूर्ण कराल.
सौर कृषी पंप योजना 2023 ( Solar Krushi Pump Yojana )अर्जाची स्थिती कशा पद्धतीने तपासायची?
- सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. भेट दिल्यानंतर, तुमच्यासमोर होम पेज उघडेल.
- या होम पेजवर तुम्हाला “बेनेफिसिअरी सर्विस “ चा पर्याय दिसेल, यावर क्लिक करावे लागेल आणि ट्रॅक अप्लीकेशन स्टेटस या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर, संगणकाच्या स्क्रीनवर तुमच्यासमोर पुढील पृष्ठ उघडेल. या पेजवर , अर्जाची आवेदन स्थिति पाहण्याकरीता , लाभर्थ्याला स्वत:ची आयडी तयार करावा लागेल आणि सर्च बटणावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर अॅप्लिकेशन स्टेटस दिसेल.
अधिक माहिती साठी जॉइन व्हा .
येथे क्लिक करा | |
telegram | येथे क्लिक करा |
5 thoughts on “महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023: ऑनलाइन अर्ज कसा करावा ? अर्जाची स्थिती काय ? /maharashtra mukhyamantri Solar Krushi Pump Yojana 2023: Apply Online, Application Status”
Comments are closed.