1.सलोखा योजना :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण तुम्हाला शेती निगडित प्रमुख पाच सरकारी योजना ( government schemes )सांगणार आहे . ज्या खूप महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्हाला तुमच्या दररोजच्या शेती करताना खूप मदत करणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की हा लेख शेवट पर्यंत संपूर्ण वाचा . शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला तर वेळ न घालवता आजच्या लेखाला सुरूवात करूया.
- जमिनीचे वाद चालू आहेत वैबाटीचा वाद आहे ताब्याचा वाद आहे .
- म्हणजेच काय जर एखाद्या शेतकऱ्याचा जमिनीचा ताबा दुसऱ्याकडे असेल किंवा दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असेल.
- अशा वेळेस हे प्रकरण मिटवताना जे काही मुद्रांक शुल्क असतं नोंदणी फी असते ती खूप जास्त असते .
- त्याच्यामुळे बऱ्याचदाही प्रकरण मिटत नाहीत म्हणून हे तांबे अदलाबदल करताना योग्य शेतकऱ्याची जमीन योग्य शेतकऱ्याकडे देताना जे काही नोंदणी फी आहे .
- जे काही मुद्रांक शुल्क आहे ते सरकारने आता खूप कमी केलेला आहे .
- अशा या सर्व योजना अंतर्गत म्हणजेच मुद्रांक शुल्क फक्त एक हजार रुपये ठेवलेला आहे .
- नोंदणी फिश फक्त शंभर रुपये ठेवलेले आहे जेणेकरून अशी प्रकरणे लवकरात लवकर निकाली लागावे.
- जर तुमच्याकडे एखादा असं प्रकरण असेल आणि तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल .
- सलोखा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या नजीकचे जे काही तलाठी असतील .
- मंडळ कृषी अधिकारी असतील त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं आहे आणि सलोखा योजनेची संपूर्ण माहिती घेऊन त्याच्यासाठी अर्ज करायचा आहे.
2. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना:-
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आता ही केंद्र शासनाची योजना ( government schemes)आहे.
- ज्या काही शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल हे बसवताना सरकार याला अनुदान देतात .
- आता किती अनुदान देत दोन भागात वेगवेगळ्या आहेत.
- अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% अनुदान आहे आणि जे काही इतर शेतकरी आहेत म्हणजे ओपन वर्गामध्ये येणारे शेतकरी आहेत.
- त्यांना 45% अनुदान आहे म्हणजेच शंभर रुपये खर्च आला असेल .
- तर तुम्हाला 45 रुपये सहकार त्या ठिकाणी अनुदान स्वरूपात देणार आहे म्हणजे तुम्हाला फक्त अर्धी रक्कम त्या ठिकाणी खर्च करावी लागणार आहे .
- आता काय असणे आवश्यक आहे आता याचे चित्र म्हणजे तुम्ही शेतकरी असणं आवश्यक आहे तुमच्याकडे सातबारा असावा .
- आता असावा त्याच्यावरती बागायती क्षेत्राची नोंद असावी तुमचं क्षेत्र हे 5 हेक्टर पेक्षा कमी असावं .
- पाच हेक्टर पर्यंत असावं त्या सातबारावरती विहिरीची किंवा बोरवेलची नोंद असावी.
- तुमच्याकडे तुमचं वैयक्तिक कायमस्वरूपी चे बीज कनेक्शन असावं तुमच्याकडे मागील महिना भरलेले वीज बिल असण आवश्यक आहे .
- हे कागदपत्र तुमच्याकडे असल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे. www. Mahadbt.mahagov.in या संकेतस्थळावरती जायचं आहे .
- तुमचा अर्ज सुरुवातीला करायचा आहे अर्ज केल्यानंतर तुम्हाला पूर्वसंबंधी येणार आहे पूर्वसंबंधी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे .
- नजीकच्या एखाद्या डीलर कडून तुम्हाला तो संच खरेदी करायचा आहे .
- संच खरेदी केल्यानंतर त्याचं पक्क जीएसटीचे बिल तुम्हाला अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर शेतकरी मित्रांनो काय होतं की तुम्हाला पुन्हा नंतर त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या डिटेल्स द्यायचे आहेत .
- तुमचं जे काही अनुदान आहे थेट तुमच्या बँकेमध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे .
- शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एका गोष्टीची नोंद करायला हवी की ही सर्व या सर्व गोष्टी ऑनलाईन आहेत. तुम्हाला एखादी गोष्ट खरेदी केल्यानंतरच त्या ठिकाणी अनुदान मिळणार आहे म्हणजे रक्कम ही नंतर तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे म्हणजेच सुरुवातीला तुम्हाला संपूर्ण रक्कम त्या डीलरला देणे आवश्यक आहे .
3. सधन कुक्कुटपालन योजना:-
- सधन कुक्कुटपालन योजना ही योजना त्या शेतकऱ्यांसाठी त्या युवा पिढीसाठी आहे.
- ज्यांच्याकडे छोटे छोटे लघु उद्योग आहेत ते उद्योग आणखीन चांगल्या प्रकारे चालावे.
- त्यांना एक चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने सधन कुक्कुटपालन योजना आलेले आहे.
- जे शेतकरी आळदीपासूनच कुक्कुटपालन करत असतील शेळीपालन करत असतील.
- मत्स्य पालन करत असतील ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात पात्रता फक्त एवढी आहे.
- तुमच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणं आवश्यक आहे.
- सोबतच शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जिल्हा पशुसंवर्धन विभाग किंवा तालुका पशुसंवर्धन विभाग असेल किंवा तुमची पंचायत समिती असेल त्याच्यामध्ये जायचं आहे .
- या योजनेची माहिती घ्यायची आहे आणि या सरकारी योजनेसाठी ( government schemes)अर्ज करायचा आहे.
घरगुती कुकुट पालन कसे करावे ? आणि कमवावे लाखों रुपये
4. अहिल्या शेळी पालन योजना :-
- अहिल्या शेळी पालन योजना ही सरकरी योजना ( government schemes)त्याच शेतकऱ्यांसाठी आहे.
- जे शेतकरी अनुसूचित जाती जमातीतील आहेत .
- ज्या शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने शेळीपालन व्यवसाय आहे .
- ज्यांना याचा अनुभव आहे योजनेचे स्वरूप एवढेच आहे की 10 शेळ्या आणि एक बोकड खरेदी करण्यासाठी तुम्हाला शासन 90% म्हणजेच एकंदरीत 59,400 जायचं आहे.
- या योजनेचे अधिक माहिती घ्यायचे आहे आणि तिथून तुम्हाला याचा लाभ घ्यायचा आहे.
प्रगत शेळीपालन कसे करावे ? 2023
5. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना :-
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना खूप चांगल्या प्रकारची सरकारी योजना (government schemes)आहे .योजनेचे स्वरूप सोप्प आहे.
- तुम्हाला तुमच्या विहिरीवरती किंवा बोरवेल वरती मोटर बसवण्यासाठी पंप बसवण्यासाठी सौर पंपाच्या मदतीने एक मोटर बसवता येणार आहे.
- जी फक्तच सौरऊर्जेवरती चालणार आहे .
महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023: ऑनलाइन अर्ज कसा करावा ?
- त्याला कुठलेही पेट्रोल डिझेल किंवा वीज कनेक्शन लागणार नाही आता याचं स्वरूप असं आहे.
- याची जेवढी काही किंमत आहे त्याच्या 95% किंमत तुम्हाला राज्य शासन देणार आहे.
- खूप चांगल्या प्रकारे याचा वापर तुम्ही करू शकता काही लिमिटेशन्स आहेत म्हणजे फक्त दिवसाचा वेळी तुम्हाला हे वापरता येतं परंतु जेवढ्या काही शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंपमधून लाभ मिळालेला आहे.
- त्यांचे फीडबॅक खूप चांगले आहेत आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी थोड्याशा अटी आहे शेतकरी मित्रांनो पहिली अट म्हणजे तुमच्याकडे वीज कनेक्शन सुरुवातीचं नसू नये. जर तुमच्याकडे वीज कनेक्शन असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही तुमच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे .
- तुमच्या सातबारावरती कायमस्वरूपीची पाणी व्यवस्था असलेली नोंद असणे आवश्यक आहे म्हणजे बोरवेल किंवा विहिरीची नोंद असणं आवश्यक आहे .
- जर तुमच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन असेल तर तुम्ही तीन एचपीचे पंप संच घेऊ शकता जर पाच एकरापेक्षा जास्त असेल.
- तर तुम्ही पाच एचपी असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला साडेसात एचपी पर्यंत या योजनेच्या अंतर्गत मिळू शकतो जर शेतकरी दुर्गम आदिवासी भागातील असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला https://www.mahadiscom.in/solar/index… या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे .
- अधिक माहितीसाठी सामील व्हा !!
येथे क्लिक करा | |
Telegram | येथे क्लिक करा |
टीप :- या लेखामध्ये दिलेली माहिती आम्ही वायक्तिक रित्या त्या माहितीची पूर्ण पणे खात्री करून तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत , तरीही लेखातील माहिती ही सरकारी वेबसाईट द्वारे नाही देण्यात आली किंवा आपली वेबसाईट ही सरकारी नाही तरीही माहितीची पूर्ण खात्री करूनच विश्वास करा
धन्यवाद !!
team– @आपलशिवार . कॉम
1 thought on “ शेती निगडित प्रमुख पाच सरकारी योजना 2023 / Five major government schemes 2023 related to agriculture”