महिंद्रा ट्रॅक्टरची किंमत, EMI, वित्त व शेतीसाठी उपयोगी पडणारे वाहन  / Mahindra Tractor Price , EMI , finance 

Mahindra Tractor

महिंद्रा ट्रॅक्टरची किंमत, EMI, वित्त व शेतीसाठी उपयोगी पडणारे वाहन  / Mahindra Tractor Price , EMI , finance 

नमस्कार मित्रांनो तर आज आपण घेऊन आलो आहोत .

शेतीसाठी लागणाऱ्या महत्वाच्या वाहना विषयी माहिती , हा लेख शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यास मदत करेल. आज आपण महिंद्रा ट्रॅक्टर ( Mahindra Tractor ) विषयी माहिती पाहूया . महिंद्रा ट्रॅक्टर ( Mahindra Tractor ) चे तसे खूप मॉडेल्स आहेत . त्यापैकी आपण “ महिंद्रा 275 DITU SP PLUS याची संपूर्ण पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात . जर तुम्ही महिंद्राच्या कोणत्याही ट्रॅक्टरला खरेदी करणार असाल , तर हा लेख तुमक्च्यासाठी आहे . तर मित्रांनो लेख पूर्ण पणे  वाचा आणि जर उपयोगी वाटत असेल , तर आपल्या शेतकरी मित्र , आणि इतर मित्र मंडळी बरोबर शेअर करा . 

5 लाखांखालील 10 सर्वोत्तम ट्रॅक्टर

1) तुमचा ट्रॅक्टर विषयीचे सर्व प्रश्न आपण या लेखद्वारे सोडवणार आहोत .  

जसे की 

 1. ट्रॅक्टर कसा घेऊ ? 
 2. कोण- कोणते कागदपत्र आवश्यक आहेत ? 
 3. किती पैसे लागतील ? 
 4. कमीत-कमी व्याज दर किती असेल ? 
 5. डाउन पेमेंट काय द्यावा लागेल ?

म्हणजेच आपण या लेखाद्वारे पुरे- पुर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत . 

2) तर सर्वात प्रथम आपण त्याचे जे प्रकार आहेत ते पाहुयात . 

 • MAHINDRA 265 DI 
 • MAHINDRA 275 DI 
 • MAHINDRA 465 DI 

म्हणजेच लहानपासून मोठ्या प्रकारामध्ये आपण या ट्रॅक्टरचे प्रकार पाहणार आहोत . 

टोमॅटोची शेती कशी करावी ?

हे पणे 3 मॉडेल्स आहेत .

क्र .                       प्रकार वैशिष्ट 
      MAHINDRA 265 DI ex मॉडेल ( extra power ) 30 HP  पीटीओ 30.1 
2      MAHINDRA 275 DI SPTU ( SUPER POWER TORK UPGRADE ) 39 HP पॉवर 3 सिलेंडर 
3    MAHINDRA 465 DI 
KA,TECHNOLOGY WITH 31.31 , 42 HP 

3) महिंद्रा 275 TUSP प्लस  

या ट्रॅक्टर च्या समोरील भागवर महिंद्रा कंपनीच चिन्ह (लोगों ) तुम्ही पाहू शकता .

त्यानंतर दोन मोठ्या होलीजन लाईट्स मिळून जातील .

लाईट्सच्या खाली जाळी पण असेल, जी की धूळ वगैरे डारेक्ट टॅक्टरच्या आत जाणार नाही . आणि त्याखाली भंपर पुर्णपणे लोखंडाचा बनलेला मिळेल . 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ कसा घ्यावा ?

किंमत किती असेल ? 

आपण किंमती विषयी पाहील तर , 

  शोरुमधील किंमत तुम्हाला सांगायच जर झालं तर , 

 • Mahindra 275 TU SP Plus –  
 • किंमत – 7,03,902 /- एवढी आहे .

ही ह्या टॅक्टरची एक्स शोरुमधील किंमत आहे ,

याऐवजी जर ऑनरोड तुम्ही खरेदी करण्यास जाताण तर , 

 • किंमत – 7,10,726 /-

याऐवजी नोंदणी चार्ज पण लागतो , तो साधारणत: 

 चार्ज – 65,000 /- एवढा लागतो.

कारण तुम्ही टॅक्टरला ऑनरोड लगेचच घेऊन जाता त्याचाच चार्ज 65,000 /-

पण काही शोरुमध्ये डिस्काउंट सुद्धा दिला जातो .

ते माहीत करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या शोरुमला भेट द्यावी लागेल. 

फसल विमा योजनेची नवीन यादी जाहीर केली आहे की आपले नाव कसे पहावे ?

4) टॅक्टर बरोबर तुम्हाला काय- काय भेटल ते पाहुयात 

विमा  – 1 वर्ष first party

उपयुक्तता – 2 वर्ष 

आयुष्यभर – करमुक्त 

एकदा खरेदी करा आणि आयुष्यभर कर भरु नका , तुम्ही कोणत्याही कारणासाठी खरेदी करत असाल सगळीकडे सारखीच सेवा आहे .

*महीन्याला EMI किती भरावा लागेल ,

जर तुम्ही टॅक्टरसाठी शोरूमध्ये गेलात आणि दिड लाखापर्यंत डाउन पेमेंट करणार असाल तर , 

तुमचा महिण्याचा EMI किती भरावा लागेल, अंदाजे धरलं तर , 6 लाखाचे ते कर्ज करणार आणि जर तुम्ही एका वर्षांत सर्व कर्ज फेड केली तर ,

 •  किंमत 54,0500 /- 

एवढी तुम्हाला भरावा लागेल दर महीना, हे 6 , लाखाच्या कर्जासाठी

जर 2 व तर वर्षांसाठी खरेदी करत असाल तर, 

प्रति महिना – किंमत – 29,500/-  भरावा लागेल.

जर 3 वर्षांसाठी खरेदी करत असाल तर, 

प्रति महिना किंमत – 21,200 /- भरावा लागतील.

5 वर्षांसाठी टॅक्टर finance करा . आणि 15,0,000 /- भरून आणि प्रति महा, तुम्हाला भरावा लागेल.

किंमत -14,400 /-  आणि डाउनपेमेंट विषयी सांगायच झालं तर , महिंद्राचा कोणताही टॅक्टर त्याची जी किंमत आहे, त्या किंमतीच्या 5-10% डाउनपेमेंट करून कोठुनही Finance करू शकता .

लॅपटॉप सहाय योजना गुजरात 2023 

5) रेट ऑफ इंटरेस्ट किती लागेल. 

फ़्रेंच लोक विचारच करत असतील की ,” रेट ऑफ इंटरेस्ट ” किती लागेल ,तर हे प्रत्येक शोरुमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने असतं .

पट्टुर कट्टू चिकित्सा: लाभ, प्रक्रिया और उपयोगिता

संपादन :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या लेख मध्ये महिंद्रा ट्रॅक्टर विषयी काही माहिती जाणून घेतली , आशा करतो तुम्हाला पण ही माहिती वाचायला आणि समजून घ्यायला सोपी गेली असल , जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर नक्कीच तुमच्या शेतकरी मित्र मंडळींना शेअर करा ,आणि अशाच शेती संबंधित माहिती साठी आपल्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा लिंक खाली दिली असेल

धन्यवाद !!

अधिक  माहितीसाठी सामील व्हा !!

whatsapp येथे क्लिक करा 
Telegram  येथे क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *