pradhan mantri awas yojana 2024 : तर नमस्कार मित्रांनो पीएम आवास योजना 2024 ते 25 विषयी सदर आपल्या या लेखात आम्ही तुमचे स्वागत करत आहोत . जे पण लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशातून वर्ष 2024 ते 2025 मदतीची सूचना येईल यासाठी वाट पाहत होते .
त्यासाठी आता वाट पाहण्याची गरज नाही कारण कोणत्याही आर्थिक वर्षाचे काही काम आहे ते एक एप्रिल पासून सुरू होत .त्यामुळे सगळ्यांना वर्ष 2024 – 25 मध्ये लाभ देण्यात ची तयारी आता सुरू केली आहे .
यामध्ये सर्वात प्रथम लाभार्थ्याची चेकिंग केली जाईल कागदपत्रे व वगैरे वगैरे आणि त्यानंतर त्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जाते .या दोन्ही गोष्टींमध्ये अजूनही काही प्रोसेस असणार आहे लाभार्थ्यांना टार्गेट मिळणार आणि त्यांची जिओ टीव्ही पण केली जाईल . तर या लेखात आपण तुम्हाला पूर्ण माहिती मिळवून देणार आहोत . तरीही हा लेख तुम्ही काळजीपूर्वक ध्यान देऊन वाचावा अशी विनंती करतो.
प्रधानमंत्री सन्मान निधी योजना 17 वा हप्ता 2024 – हेही वाचा
1एप्रिल पासून सरकारने काय ठरवल आहे ज्याचा अर्जदारला फायदा होणार ?
- एक एप्रिल पासून pradhan mantri awas yojana 2024 अंतर्गत 2024-25 साली जे काही काम सुरू होणार आहे.
- त्यामध्ये कोणकोणते राज्य किती लाभार्थ्यांना कोण कोण राज्यातून टार्गेट मिळू शकतात .
- त्यानंतर लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ कसा घ्यावा , कसे काम करायचे हे आपण समजावणार आहे.
महिलांणी नक्कीच वाचा : – Free Sila i Machine Yojana 2024 ऑनलाईन अर्ज कसं करावा ? – हेही वाचा
pradhan mantri awas yojana 2024 portal : –
तर तुम्हाला मित्रांनो दिसत असेल की आपण जो फोटो दाखवत आहोत तो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या पोर्टल म्हणजेच त्यांच्या अधिकृत वेबसाईट चा एक भाग आहे
यामध्ये मी जेव्हा. PMAYG Cumulative Progress वर क्लिक करेन तरच सद्यस्थितीला तुम्हाला दिसेल की 2023 – 24 दिसत असेल वर्षापर्यंत लवकरच 2024 – 25 चे ऑप्शन या जागी तुम्हाला दिसून येईल.
यानंतर लाभार्थी आणि लाभार्थ्यांची लिस्ट किती राज्यांना टार्गेट मिळाले आहे त्या संबंधित सर्व माहिती तुम्ही पाहू शकता तर ते ऑप्शन जेव्हा इथे ऍड केलं जाईल त्या संबंधित माहिती अचूक पद्धतीने आपण आपले लेखाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
मुख्यमंत्री महिला सन्मान योजना 2024 : पात्रता कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा भरायचा यासाठी लेख पूर्ण वाचा. – हेही वाचा
- सध्या तुम्हाला मी सांगणार की कोण कोणते राज्य यामध्ये सामील असतील आणि किती राज्यांना किती टार्गेट दिले जाईल .
- तर सर्वात प्रथम राज्यांची नाव कोण कोणते राज्य याचा अंदाज श्री ते पाहूयात.
पीएम आवास योजनेसाठी सामील असलेली राज्य कोणकोणते ?
या योजनेत सामील असलेली राज्य पुढीलप्रमाणे आहेत :- pradhan mantri awas yojana 2024 list
योजनेचे नाव :- pradhan mantri awas yojana 2024 |
योजनेत सामील असलेले राज्य :- |
1.हरियाणा |
2. हिमाचल प्रदेश |
3. जम्मू आणि काश्मीर |
4.झारखंड |
5.केरला |
6.मध्य प्रदेश |
7.महाराष्ट्र |
8.नागालँड |
9.ओडीसा |
10.पंजाब |
11.राजस्थान |
12.सिक्कीम |
13.तामिळनाडू |
14.अरुणाचल प्रदेश |
15.आसाम |
16.बिहार |
17.छत्तीसगड |
18.गोवा |
19. गुजरात |
20. त्रिपुरा |
21.उत्तर प्रदेश |
22.वेस्ट बंगाल, |
23.उत्तराखंड, |
24.अंदमान आणि निकोबार |
25.दादर आणि नगर हवेली |
26.दमण आणि देव |
27.लक्षद्वीप |
28.पोडूचेरी |
29.आंध्र प्रदेश |
30. कर्नाटक |
32.तेलंगाना |
33. लद्दाक |
- तर मित्रांनो ही जी लिस्ट आहे ही त्या राज्यांची लिस्ट आहे.
- जी पीएम आवास योजना ग्रामीण च्या वतीने भारत सरकार 2024-25 मध्ये लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल .
- ज्यामध्ये लाभार्थ्यांना जे टार्गेट दिले जातील .
- त्या संबंधित माहिती काही स्पष्टपणे समोर आलेली नाही तरी तुम्ही आमच्याशी जॉईन रहा त्या पद्धतीने तुम्हाला माहिती पुरवली जाईल.
हेही वाचा – इथे क्लिक करा
pradhan mantri awas yojana 2024 साठी 2024-25 चे ऑप्शन कधी ऍड केले जाईल ?
- मित्रांनो तसेच 2024-25 चे ऑप्शन ऍड केले जाईल .
- त्यानंतर सरकारच्या वतीने यामध्ये टार्गेट प्रवेश केले जातील/
- तर मित्रांनो सांगायचं जर झालं तुम्हाला सांगितलं नुसार बरेचसे लाभार्थी हे आधीपासूनच योजनेचा लाभ घेत आहेत .
- त्यांच्या जुन्या नोंदणी नुसार त्यांना नवीन टार्गेट मिळणार आहेत.
- त्यानंतर जे कोणी नवीन नोंदणी करणार असेल त्यांना आपण सारखाच लाभ मिळेल . लाभार्थ्यांसाठी हे पोर्टल लवकरच उघडेल अशी खात्री देतो.
- ज्यांनी या योजनेसाठी पहिली नोंदणी केली आहे त्यांना या योजनेचा लाभ प्रथम मिळणार .मग नंतर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार.
टीप :
pradhan mantri awas yojana 2024 :तर मित्रांनो आज आपण पीएम आवास योजने विषयी काही माहिती मिळवली जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची किंवा उपयोगाची वाटली असेल तर नक्कीच तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन धन्यवाद!!!.