हवामान विभागाकडून या राज्यांना दिली चेतावणी पहा एप्रिल ते जून पर्यंतच्या विषयी संपूर्ण माहिती 

हवामान विभागाकडून या राज्यांना दिली चेतावणी पहा एप्रिल ते जून पर्यंतच्या विषयी संपूर्ण माहिती 

 heat wave :  तर मित्रांनो आपण या लेखांमध्ये हवामान विभागाने दिलेल्या काही महत्त्वाच्या सूचना पाहणार आहोत ज्या की आपण किंवा आपल्या मित्र नातेवाईकांना कळणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपण सगळे शेती निगडित काम करत असतो आणि तेही उन्हातानाचा तर हवामान विभागाने असा अंदाज वर्तवला आहे की येणारे काही दिवस खूप भयानक ऊन व उष्णतेचा मारा काही राज्यांना सहन करावा लागणार आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या 40 तालुक्यांमधी 2023 -24 सरकारने केला दुष्काळ (drought ) जाहिर, पहा तालुके व त्यांना मिळालेल्या सवलती . – हेही वाचा

हवामाना विषयी ( heat wave ) भारत हवामान विज्ञान विभागाच म्हणजेच IMD ने काय   सांगितले आहे ? 

भारत हवामान विज्ञान विभागाच म्हणजेच IMD ने  सांगितले आहे की एप्रिल ते जून च्या मधोमध यावर्षी दहा ते बारा दिवस भयानक उष्णते च्या लाटांना काही राज्यांना सामोरे जावे लागणार आहे इतर वेळी यांचा टाईम कमीत कमी चार ते आठ दिवसांचा असतो पण हवामान विभागाने सोमवारी मागील उन्हाळ्यातील हिट वेव रिपोर्ट दाखवत जाहीर केली ज्यामध्ये त्यांनी सांगितले की एप्रिल ते जूनच्या मध्ये देशातील मध्य व पश्चिम राज्यांमध्ये सर्वाधिक उष्णतेच्या लाटा जाणवण्याची अश्क आहे.

 heat wave

ज्यामुळे उष्णतेची लाट जास्त दिवस राहू शकते याचवेळी पृथ्वी विज्ञान मंत्री किरण बेर्जू यांनी सांगितले की पहिल्या चरणाच्या मतदानानंतर उष्णतेचा मारा वाढेल सार्वत्रिक निवडणुकीवर लक्षात घेता राष्ट्रीय आपदा प्रबोधन प्राधिकरण पहिल्याच निवडणुकीत गुंतलेल्या लोकांना हे कळविण्यात आले आहे की आतापर्यंत 200 पेक्षा अधिक जिल्ह्यांनी हिट ॲक्शन प्लॅन पण आखून घेतला आहे बाकी जिल्हे पण त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत आहे जर हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज बरोबर निघत असेल तर नेत्यांच्या स्वभाव वगैरे साठी लागणारी गर्दी किंवा जमावणारी गर्दी कमी होऊ शकते.

पाऊसाविषयी पंजाबराव डख काय म्हणाले ?  दिवाळी पर्यंत पाऊस राहणार .- हेही वाचा

हवामान विभागाने जुन्या अकड्यावरूण  काय अनुमान लावला आहे ? 

हवामान विभागाच्या मागील आकड्यानुसार आत्तापर्यंत जुन्या आकड्यानुसार एक ते चार दिवसांपर्यंतच Heat Wave असते परंतु यावेळी असा अनुमान लावत आहेत की दोन ते आठ दिवसांपर्यंत Heat Wave  असू शकते . ही परिस्थिती देशातील सर्वच मैदानी स्थळांवर दिसेल.

heat wave ची सर्वात जास्त आशंका कोणत्या राज्यात दिसून येईल ? 

यांतून सर्वात जास्त आशंका पुढील राज्यांमधील भागांत दिसून येईल .
  • गुजरात, मध्य महाराष्ट्र , उत्तर कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश  दिसून येईल. 
  • तसेच हवामान विभागाने सांगितले आहे की एका आठवड्यानंतर देशातील बऱ्याचश्या जागेवरील तापमान मध्ये दोन ते तीन सेल्सिअस मध्ये वाढण्याची शक्यता आहे.
  • तसेच हवामान विभागाने सांगितले आहे की पश्चिम हिमालय, पूर्व उत्तर राज्य आणि उत्तर ओडिसा अशा काही जागेवर अधिकतम तापमान सामान्य व सामान्य पासून खाली राहण्याची शक्यता आहे.
  • या ऐवजी एप्रिलमध्ये देशातील अधिक अधिक जागेवर अधिकतम तापमान सामान्य पासून अधिक राहण्याची शक्यता आहे.
  • तसेच मध्य दक्षिण भारत याची जास्त शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा – इथे क्लिक करा

Heat Wave  गहू उत्पादकांसाठी किती दुष्प्रभावी असेल ? 
  • तसेच त्यांनी सांगितले आहे की मध्य प्रदेश सोडून इतर गहू उत्पादक राज्यांमध्ये Heat Wave ची काही सूचना अजून दिलेली नाही .
  • त्यांनी सांगितले की मध्य प्रदेश मध्ये सध्या तापमान 37-40°c इतके आहे.
  • आणि पुढील आठवड्यापर्यंत हेच तापमान 42°c पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
  • कारण की राज्यांमध्ये गहूची कापणीची काम 90% झालेले असून Heat Wave त्यावर काहीही दुष्प्रभाव पडणार नाही .
  •       त्यांनी सांगितले जर तापमान हे 35 °c रिक्षावर जात असेल तर पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश वर याचा काहीच प्रभाव पडणार नाही.
  • 23 मे 2022 रोजी Heat Wave सुरुवाती दिवसांनी भारतात गहूच्या शेतीवर खूप प्रभाव पडला होता.
  • ज्यामुळे जगातील दोन क्रमांकावरील गहू उत्पादक देशावरून निर्यातीसाठी प्रतिबंध लावला होता. 

कोणत्या जिल्ह्यांत तापमान 34 °c हूण अधिक सांगितले आहे ?
  • हवामान विभाग आणि सांगितले आहे की पश्चिम बंगालमधील दक्षिण जिल्ह्यांमध्ये 5 एप्रिल पर्यंत Heat Wave  चालण्याची शक्यता आहे .
  • ज्यात परोलीया, बांकुरा, पश्चिम मीदानपुरा , पश्चिम वर्धमान आणि झाड ग्राम या जिल्ह्यांमध्ये तीन ते पाच एप्रिल पर्यंत Heat Wave ची परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे.
  • राज्यामध्ये चालू असलेल्या सूक्ष्म पश्चिम वाऱ्यांच्यामुळे अशी परिस्थिती बनली आहे. या कारणामुळे तापमान हे 34°c पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. 

टीप :

 heat wave : अजय लेखात आपण एप्रिल ते जून पर्यंत होणाऱ्या तापमानातील वाढीस व बदला विषयी माहिती मिळवून तसे आपण आपल्या वेबसाईटवर सरकारी योजना, कृषी संबंधित बातम्या, हवामान अंदाज व इतर गोष्टींविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला ही माहिती कामाची वाटली तर नक्कीच तुम्ही या आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि आपलं शिवार या परिवारात सामील धन्यवाद

Leave a comment