पाऊसाविषयी पंजाबराव डख काय म्हणाले ?  दिवाळी पर्यंत पाऊस राहणार ./ what did Punjabrao Dakh say about rain?

नमस्कार मित्रांनो , स्वागत आहे तुमच आजच्या आपल्या या नवीन लेखामध्ये  जो की पूर्णपणे शेतक-यांच्या साठीच लिहीला गेला आहे . शेती म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने जीवन- मरणाचा प्रश्न आहे , आणि हवामान खात्याच्या वतीने जे काही अंदाज पाऊस ( rain ) विषयी सांगितले जातात ते कधी -कधी अपयशी ठरतात . आणि त्यामुळे अनेकवेळी शेतकरी अडचणीत येतात . मात्र पंजाब राव डख यांचे हवामानाचे अंदाज  ठरु लागले आणि शेतकरी जनतेचा जो काही त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला. दररोज कित्येक शेतकरी त्यांची गाठ घेण्यास येतात. 

सेंद्रिय खत कसे तयार करावे ?  

हवामान खात्याचे अनुमान का चुकले ? 

संपूर्ण राज्य आणि देशभरात अलनिणोचा  प्रादुर्भाव दिसंबर आणि पाऊस ( rain ) कमी पडेल , अस काही हवामान खात्याने भाकित केलेले , आणि यामुळे शेतकरी हे त्रस्त झाले त्यातच पंजाबरावांनी आपला अंदाज वर्तवत सांगीतले.   ते म्हणाले 2023 हया वर्षी इतर तज्ञ म्हणाले होते की , दुष्काळ पडेल . महाराष्ट्रात काय तर , देश भरात दुष्काळ पडेल . पण मी शेतकऱ्यांना धीर दिला की , यावर्षी देखील खूप पाऊस पडणार आहे . ते म्हणाले हा माझा अभ्यास आहे . आणि यावर्षी त्याप्रमाणे  पाऊस पण पडलाच. 

               ते म्हणाले यावर्षी विदर्भ , पूर्व विदर्भ , मराठवाडा , इथे खुप पाऊस (rain ) झाला तळे भरले गेले . ते म्हणाले की , ललीताताई पाटील यांनी जो शतकरी मेळावा , आयोजित केला होता . जवळपास 2-3 हजार पर्यंत शेतकरी त्या मेळाव्यास उपस्थित होते . त्यांनी शेतक-यांस आधार देत म्हणाले  की  , उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो घाबरू नका .   

व्हर्टिकल शेती म्हणजे काय

अल – निनो म्हणजे काय ? 

अल निनो ह्या शब्दाचा विशेष म्हणजे ‘अल नको’ असा अर्थ. याचा पाऊसावरचा परिणाम अतिशय गंभीर असतो. पाऊसाचं वारा विविधता आणि अर्धवार्षिक आणि वार्षिक आयुष्यास विक्रमांकित करू शकतं. पाऊसाचं सहजपणाने नियंत्रण करायला अशी अनेक विधांना मांडण्यात येते, जे लागल्यास वृद्धीला वेगवेगळ्या प्रकारे परिणामकारक विकासाय आणि संकटांमध्ये विकासासाठी मदत करू शकतात. समुद्रजल चक्राच्या संचयीत नाही तर पाण्याच्या संपत्तीच्या अभावाने प्राण्यांचं जीवन धडा आणि प्राकृतिक संतुलन विकसित होणार नाही. परंतु, तुमच्या संरक्षण आणि प्रबंधनाद्वारे अल निनोचा परिणाम सकारात्मक होईल आणि सामाजिक, आर्थिक, आणि पर्यावरणीय स्थितीला सुधारण्यात मदत करणार. यासाठी, जनतेचं सहभाग प्राधिकरणांशी आणि सरकारी अधिकार्यांशी गटांमध्ये सामंजस्य आवश्यक आहे, ज्यामुळे आपल्या प्रयासांनी अल निनोचं विकास व्यापक स्तरावर प्रभावीपणे असू शकतो.

त्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये 5 ऑगस्ट पर्यंत भरपूर पाऊस (rain ) पडणार आहे , अस त्यांनी सांगितल की इतर ठिकाणी कडक ऊन पडेल पण जळगाव मध्ये मात्र भरपूर पाऊस होईल . त्यांनी या मागचे काही कारण पान सांगितले होते की यावर्षी पाऊस कमी पडेल म्हणून पण , पंजाब राव म्हणाले की , मी  शेतकऱ्यांना आधार देत राहिलो , पूर्वेकडून पाऊस आलाय आणि ज्या – ज्या वर्षी पूर्वेकडून पाऊस येतो , त्या वर्षी महाराष्ट्रात भरपूर पाऊस होतो, 

  त्यांनी सांगितल की 10 जुलै ते 15 जुलै पर्यंत पाऊस ( rain ) महाराष्ट्रात होतोच . आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या पण ते म्हणाले  महराष्ट्रात दोन समुद्र आहेत . एक अरबी आणि दूसरा  बंगालचा खाडीचा समुद्र , जर अरबी समुद्राचा पाऊस नाही आला जूनमध्ये तर शेतकऱ्यांना घाबरायच काही कारण नाही . 20 सप्टेंबर ला चक्रीवादळ होते आणि त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पेरणी होते . 

हायड्रोपोनिक शेती म्हणजे काय ?

रब्बीच्या हंगामावर काय म्हणाले ?  

ते म्हणाले यावर्षी रब्बीचा देखील चांगला हंगाम राहणार आहे .

पाऊस ( rain )ज्या प्रमाणे उशिरा आलाय , पाऊस 25 जून च्या दरम्यान आल्यामुळे तर तो जाणार आहे 26 ऑक्टोबरला , ते म्हणाले दिवळीपर्यंत पाऊस राहणार आहे . 

कापूस आणि सोयाबीन पिकावर काय म्हणाले ? 
  • त्यांनी सांगितल की निसर्ग 22 दिवस पुढ सरकला आहे .
  • पाऊस ( rain ), थंडी , हे 22 दिवासांनी पुढे सरकले आहेत .
  • दरवर्षी पाऊस 7 जून पर्यंत येतो .
  • मग त्या 7 मध्ये तुमची पेरणी 27 ते 28 जून पर्यंत होणारच हे लक्षात ठेवा अस ते म्हंटले . 
पाऊस येण्याचे त्यांनी काही ठोक – टाळे सांगितले  ?  
  • एक सर्वात सोप्प तर पंजाबराव म्हणाले माझ्या निसर्गाच्या अभ्यासामुळे त्याच्यामागे  पाऊसाळ्यात पूर्व ते पश्चिम , लक्ष द्यायच.
  • तर पश्चिम दिशेला दिवस मावळत असताना आकाश तांबड रंगाच होत .
  • अस झाल्यास समजून जायच की 2 ते 3 दिवसांत पाऊस ( rain )होणारच .
  • आपल्या घरातल्या लाईटच्या बल्ब च्यावर किंवा ट्यूब वर जार किडे दिसतील तर समजून जायचे की 3 दिवसामध्ये पाऊस येणार आहे . 

शेतीमध्ये पीक रोटेशन म्हणजे काय?आणि शेतीतील फायदे

नैसर्गिक पद्धतीने शेती यशस्वी कशी करता येईल  ?  

  • ते म्हणले शेती ही हवामान पाहून , समजून केली पाहिजे जस की , भविष्यात पाऊस ( rain ) वाढला तर कोणत पीक घेता येईल.
  • थंडी वाढली तर कोणत पीक घेत येईल आणि जर ऊन वाढल तर त्यावर येणार कोणत पीक घेत येईल .
  • त्यानुसार शेतकऱ्यांच नियोजन असावं आसे ते म्हणाले . 
  • नैसर्गिक म्हणजेच सेंद्रिय आणि रासायनिक या दोन्ही खतांची  एकमेकाला तडजोड असली की , शेतीत  आजून भर पडेल अस ते म्हणाले .   

अधिक  माहितीसाठी सामील व्हा !!

whatsapp येथे क्लिक करा 
Telegram येथे क्लिक करा 

टीप :-  या लेखामध्ये दिलेली माहिती आम्ही वायक्तिक रित्या त्या माहितीची पूर्ण पणे खात्री करून तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत , तरीही लेखातील माहिती ही सरकारी वेबसाईट द्वारे नाही देण्यात आली किंवा आपली वेबसाईट ही सरकारी नाही तरीही माहितीची पूर्ण खात्री करूनच विश्वास करा 

धन्यवाद !!

team– @आपलशिवार . कॉम

1 thought on “पाऊसाविषयी पंजाबराव डख काय म्हणाले ?  दिवाळी पर्यंत पाऊस राहणार ./ what did Punjabrao Dakh say about rain?”

Leave a comment