आयुष्मान भारत योजना 2023 साठी कोन- कोन पात्र आहे  ? जानून घ्या / Who is eligible for Ayushman Bharat Scheme ?

नमस्कार मित्रांनो तर आपण आजच्या  लेखात आयुष्मान भारत योजनेबाबत ( Ayushman Bharat Scheme 2023) थोडिशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याचा  फायदा सामान्य जनता व शेतकरी मित्रांस होईल तरीही सर्वांनी लेख काळजीपूर्वक व शेवटपर्यंत वाचावा हि नम्र विनंती…

आयुष्मान भारत योजना 2023 विषयी महिती /Ayushman Bharat Scheme 2023

आज आपल्या देशात आश्याही लोकांची संख्या खुपच प्रमाणत आहे, जे की खुप गरीब व निराधार आहेत, म्हणुन केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे दोघेही वारंवार वेग – वेगळ्या प्रकारच्या योजनांचे संकलन करत असतात , जसे की लाभकारी आणि कल्याणकारी योजना .

अशीच हि एक योजना आहे , जी पहिले केंद्र सरकार चालवत होते ,  पण काही वर्षांपासुन ही योजना राज्य सरकार पण चालवते , पहिले या यओजनएचए नाव आयुष्मान भारत योजना असे होते , परंतु राज्य सरकार सोबत जोडल्यामुळे या योजनेचे नाव आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – मुख्यमंत्री योजना असे करण्यात आले आहे , तर वेळ न घालवता जाणुन घेऊया या योजनेचे फायदे :- 

 योजनेंतर्गत, पात्र लोकांनचे आयुष्मान कार्ड बनवले जाते, त्यानंतर कार्डधारक वर नमूद केलेल्या रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेऊ शकतात.

आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज कुठे करावा ? Ayushman Bharat Scheme 2023

Ayushman Bharat Scheme 2023

जर आपणास आयुष्मान भारत कार्ड योजनेसाठी अर्ज करायचा असेल आणि तुमचे आयुष्मान कार्ड बनवून 5 लाख रकमे पर्यंतचे मोफत उपचार मिळविण्यासाठी तुम्हाला हे आयुष्मान कार्ड बनवावे लागेल, यासाठी तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाइट https:// pmjay.gov.in/ वर जाऊन ते बनवू शकता.

युवा साथी पोर्टल काय आहे ? ,  बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी

जर तुम्हाला आयुष्मान कार्ड ऑनलाईन न करता ऑफलाईन बनवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जावे लागेल. तिथे जाऊन तुम्ही कार्डसाठी अर्ज करू शकता.

कोन- कोन पात्र आहेत? 

हे लोक पात्र आहेत:-

  • भूमिहीन व्यक्ती
  •  ज्यांच्या कुटुंबात एक अपंग सदस्य आहे
  • ग्रामीण भागात राहणारे लोक
  • तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमातीतून आला असाल तर
  • जर तुमचे घर मातीचे असेल
  • जे लोक रोजंदारी मजूर आहेत
  • जे निराधार, आदिवासी इ.
  • शेतकरी वर्ग 

सुकन्या समृद्धी योजना  म्हणजे काय 2023 ?

आयुष्मान भारत योजनेसाठी लागणारे कागजपत्र कोणती ? Ayushman Bharat Scheme 2023

PMJAY नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये :- 

  • ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इ.),
  • पत्ता पुरावा 
  • (रेशन कार्ड, पासपोर्ट इ.), आणि 
  • उत्पन्नाशी संबंधित कागदपत्रे

 (उत्पन्न प्रमाणपत्र, बीपीएल प्रमाणपत्र इ.) यांचा समावेश आहे.

विशेष टीप :-

आपला मोबाइल नंबर आधारकार्डशी लिंक असावा , तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता .

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 अर्ज कसं करावा ?

  • अधिक  माहितीसाठी सामील व्हा !!
whatsapp येथे क्लिक करा 
Telegram येथे क्लिक करा 

टीप :-  या लेखामध्ये दिलेली माहिती आम्ही वायक्तिक रित्या त्या माहितीची पूर्ण पणे खात्री करून तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत . तरीही लेखातील माहिती ही सरकारी वेबसाईट द्वारे नाही देण्यात आली किंवा आपली वेबसाईट ही सरकारी नाही तरीही माहितीची पूर्ण खात्री करूनच विश्वास करा. 

Leave a comment