इलेक्ट्रिक परिवहन संवर्धन योजना 2024
Electric mobility promotion yojana 2024 : या योजनेअंतर्गत मिळणार दहा हजार ते 50 हजार पर्यंतचे सहायता राशी तुमच्या बँक अकाउंट मध्ये होणार जमा.योजनेचे नाव आहे इलेक्ट्रिक परिवहन संवर्धन योजना.
ही योजना कशा पद्धतीने आपल्या सर्वांसाठी कायद्याची आहे तसेच तिच्यासाठी अर्ज कसा करावा पात्रता काय कागदपत्रे कोणती लागणारे सर्व जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा .
एक स्टूडेंट एक लॅपटॉप योजना 2024 – हेही वाचा
इलेक्ट्रिक परिवहन संवर्धन योजना 2024 /Electric mobility promotion yojana 2024
- ही योजना केंद्र सरकारच्या योजना अंतर्गत एक मोठी योजना आहे .
- भारत सरकारच्या उद्योग मंत्रालयाद्वारे ही योजना चालू करण्यात आली आहे .
- सरकारने 500 कोटी पर्यंतचे निधि नियोजनात आणला आहे.
- या चालू आर्थिक वर्षासाठी या योजनेची सुरुवात केली आहे .
- तरी या योजनेविषयी आपण चला पूर्णपणे माहिती पाहू.
इलेक्ट्रिक परिवहन संवर्धन योजना काय आहे. / What is Electric mobility promotion yojana 2024
तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचे नाव वरून समजलं असेल की ही योजना जी आहे ती इलेक्ट्रिक वाहनांच्या संबंधित आहे तर या योजनेची पूर्णपणे उद्देश हा आहे की आज जे पण लोक डिझेल पेट्रोल चा उपयोग करून गाड्याच पळवत आहेत त्यांना योजनेच्या मुळे लाभ देऊन इलेक्ट्रिक मोटर गाडी घडी वळवले जाणार आहे त्यामुळे प्रदूषण पण कमी होईल आणि आपण खनिज बचत करू शकतो त्यामुळे सरकार जनतेला दहा हजार पर्यंतचे राशी घेऊन त्यांना प्रोत्साहन देऊन जागरूक करत आहे आणि इलेक्ट्रिक बाईकडे वळवत आहे जर तुम्ही दुचाकी वाहन घेत असाल जसे की स्कुटी टू व्हीलर मोटरसायकल कोणतेही ते पण बॅटरीवर म्हणजेच इलेक्ट्रिक असेल तर त्यामध्ये तुम्हाला दहा हजार रुपये पर्यंतची सहायता राशी तुमच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.
पीव्हीसी पाईप लाईन अनुदान 50% अर्ज सुरू 2024 – हेही वाचा
इलेक्ट्रिक परिवहन संवर्धन योजना 2024 विषयी काही समजून घ्यावयाच्या गोष्टी
- या योजनेत तर प्रत्येक जण आपल्याला वाहन खरेदी करणार आहे म्हणजे काही आपले मित्र बोलतील मला इंग्लिश घ्यायचे असेल .
- तर किती सूट भेटेल तर का मित्रास 25 हजार रुपये पर्यंतची सबसिडी भारत सरकार द्वारे देण्यात येईल .
- जो की लगेच अर्ज केल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पडेल .
- तर काही मित्र बोलतील आम्हाला यापेक्षा चांगली एखादी इलेक्ट्रिक कार घ्यायचे असेल .
- तर किती सबसिडी तर त्या मित्रांना मी सांगू इच्छितो की मित्रांनो तुम्हाला ५०००० रुपये पर्यंतची सबसिडी ही केंद्र सरकारकडून देण्यात येईल.
- सरकारची ही मोठी योजना असून त्यांची रणनीती डिझेल पेट्रोलवर जनता निर्भर न राहता .
- इलेक्ट्रिक वाहनांकडे पण लोकांनी थोडी नजर टाकावी ज्यात की त्यांचाच फायदा आहे.
- सरकारी खूप मोठ्या प्रयत्नासहित खूप मोठी राशीही लाभार्थ्यात देत आहे तुम्ही सर्वांनी योजनेचा लाभ नक्कीच घ्यावा.
अधिक माहितीसाठी – इथे क्लिक करा
Electric mobility promotion yojana 2024 महत्वाची माहिती .
योजनेचे नाव | Electric mobility promotion yojana 2024 |
कोणी सुरू केली ? | भारत उद्योग मंत्रालया द्वारे |
कोण पात्र राहणार ? | भारतातील 18 वर्षा पुढील नगरीक |
निधी किती मंजूर झाला आहे ? | 500 कोटी पर्यंतचा निधी मंजूर |
अधिकृत वेबसाइट | https://www.pig.gov.in |
सरकार पहिल्या चरणामध्ये किती वाहनांसाठी सूट देणार आहे.
- तर पहिल्या चरणामध्ये तीन लाख तेहतीस हजार इलेक्ट्रिक वाहनांवर ही सरकार तुम्हाला देणार आहे .
- तर या गोष्टीची नक्कीच तुम्ही काळजीपूर्वक या गोष्टीवर ध्यान ठेवा .
- जे पण लाभार्थी प्रथम इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतील त्यांना योजने वर सूट मिळेल 33000 जे आहेत .
- इलेक्ट्रिक वाहन हे पूर्ण संपूर्ण विकले जातील त्यानंतर ही योजना पुढे वाढवली जाते नाही .
- जात हा निर्णय घेतला घेतला जाईल नाही जाणार की काय माहित नाही.
- जर तुम्ही या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक वानखेत असाल तर वेळ बिलकुल वाया घालू नका .
- तर सरकारने योजनेच्या चालू आणि बंद झाली पण ठरवून ठेवली आहे
त्यामुळे लगेच आपलं प्लॅन करून इलेक्ट्रिक वन खरेदी करावे. योजना एक एप्रिल पासून ते 31 जुलै पर्यंत चालू राहील तर चार महिन्यासाठी सुरू केलेली ही योजना चार महिनेच चालू राहील एप्रिल पर्यंत
हे पहा तुम्ही इलेक्ट्रिक वाहन घेण्यासाठी जिथे पण जातात तेथील इलेक्ट्रिक वाहन घेण्यासाठी त्यांना जाऊन सांगायचं की मला या योजनेअंतर्गत वाहन घ्यायचा आहे. तुम्हाला त्यानुसार या योजनेअंतर्गत वाहन मिळाले जाईल आणि त्यानुसार तुमच्या खात्यावरही रक्कम जमा केली जाईल धन्यवाद
टीप : अश्याच नव – नवीन योजणांसाठी आपल्या whatsaap group ला जॉइन व्हा .. धन्यवाद !!!