पीव्हीसी पाईप लाईन अनुदान 50% अर्ज सुरू 2024/  pipe line anudan yojana 2024

pipe line anudan yojana

pipe line anudan yojana : तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या आपले लेखांमध्ये ज्यामध्ये आपण पाईपलाईन योजनेबाबत माहिती मिळवणार आहोत मित्रांनो जर आपल्या पाईप लाईन योजनेबाबत तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही नक्की हा लेख संपूर्ण वाचावा हीच नम्र विनंती.

Pradhan mantri Kaushal Vikas Yojana 2024 साठी अर्ज कसा करावा ? – हेही वाचा

मित्रांनो जर तुम्हाला पाईपलाईन करून द्यायची असेल किंवा पीव्हीसी पाईप घ्यायचे असतील तर त्यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून 50 टक्के अनुदान अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली आहे त्यासाठी अटी काय असतील जमिनी किती लागणार अर्ज कशाप्रकारे करायचा कागदपत्रे काय लागतील अनुदान किती मिळेल या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहूया प्रकारच्या माहिती वारंवार मिळवण्यासाठी आपल्या नोटिफिकेशन घंटीला क्लिक करा आणि आपले शहर ची सभासद व्हा आणि हा आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं विसरू नका.

 पीएम आवास योजनेसाठी नवीन काम सुरू 2024 ते 25 आता मिळणार 24000 रु . – हेही वाचा

पाईपलाईन योजना काय आहे ? pipe line anudan yojana

pipe line anudan yojana

 • मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना चालू करण्यात आली आहे.
 • 50% अनुदान हे पीव्हीसी साठी चालू करण्यात आली आहे.
 • आणि त्याचे अर्ज स्वीकारण्यासाठी ही सुरुवात झाली आहे.
 • या योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे.
 • बँकेचे पासबुक 
 • सातबारा
 • आधार कार्ड
 •  मोबाईल नंबर ( आधार कार्ड लिंक असलेला )

pipe line anudan yojana या योजनेसाठी लागणारी पात्रता

 • लाभार्थ्याकडे सातबारा असणे आवश्यक आहे.
 • तसेच आधार कार्ड हे त्याच्या चालू मोबाईल नंबरची लिंक असणे गरजेचे आहे.
 • जमिनीचे क्षेत्र एक ते दोन एकर वर ते पाचच्या आत असणे आवश्यक आहे.
 • शेतकऱ्याकडे किंवा लाभार्थ्याकडे पाच एकरच्या आत जमीन असणे गरजेचे आहे.
 • शेतकरी हा अल्पभूधारक असणे गरजेचे आहे.

महिलांणी नक्कीच वाचा : – Free Sila i Machine Yojana 2024 ऑनलाईन अर्ज कसं करावा ? – हेही वाचा

pipe line anudan yojana या योजनेची ची प्रक्रिया कशी काम करते ? 

 • अर्ज वगैरे झाल्यानंतर आपल्याला काही दिवसातच लकी ड्रॉ लागतो.
 •  DBT  अंतर्गत हा अर्ज भरू शकतो.
 • DBT अंतर्गत अर्ज भरल्यानंतर आपलं नाव यादी ला येतं.
 • त्यानंतर पीव्हीसी पाईप आपण खरेदी करून त्याचे रीतसर कागदपत्र जमा करू शकतो.
 • कागदपत्र जमा झाल्यानंतर आपल्याला पीव्हीसी पाईप यासाठी आपल्याला 50% अनुदान दिले जाते.
 • राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून या दोन्ही योजनांची अंतर्गत 50 टक्के आपल्याला अनुदान ही दिले जाते.
 • तुमचं गाव कुठे असलं तरी चालेल DBT डीबीटी अंतर्गत तुम्ही हा अर्ज करू शकता. ही योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आहे.
 • मित्रांनो या योजनेचा आनंद घेण्यासाठी किंवा लाभ घेण्यासाठी डीबीटी अंतर्गत अर्ज करा.

हेही वाचाइथे क्लिक करा

टीप : pipe line anudan yojana : तर मित्रांनो आज आपण पीव्हीसी पाईप योजना 2024 विषयी माहिती मिळवली माहिती जर महत्त्वाची आणि फायदेशीर वाटली असल्यास नक्कीच तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा ज्यांना पाच एकर पेक्षा कमी जमीन आहे आणि पाणी वाहतुकीसाठी खूप मेहनत करावी लागते.

धन्यवाद !!!

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *