सोयाबीन पिकातील चक्रीभुंगा आणि खोडमाशी कीड नियंत्रण कसे करावे?  / How To Pest control weevils and borers in soybean crop?

Pest control

सोयाबीन पीक आणि त्यावरील लागणारी कीड /Soybean crop and its pest.

सोयाबीन प्रमुख खरीप पीक असून बदलत्या हवामानामुळे या पिकावर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव होत असतो .सोयाबीन पिकाच्या अधिक उत्पादनासाठी पिकाचे किडीपासून संरक्षण(Pest control )करणे गरजेचे आहे.  पहिली महत्त्वाची कीड म्हणजे कोडमाशीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकाची ओव्हन झाल्यापासून कधीही होऊ शकतो .सोयाबीनचे रोप लहान असतात म्हणजे उगवण झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांचे असताना झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेल्या अवस्थेत आढळल्यास पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला आहे असे समजावे.

कीड कशी नियंत्रित करावी ? /How to control pests?

 • पिकाचा शेंडा मधोमध कापल्यास आत मध्ये लहान पिवळ्या रंगाची अळी जमिनीच्या बाजूने डोके असलेली म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोकळत असलेले दिसून येते.
 • यामुळे झाडाच्या वाढीवर विपरीत परिणामामुळे फुले व शेंगा कमी लागतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते .
 • रोख मोठे असताना या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास लक्षात येत नाही शेवटी फक्त रोडमाशी निघून गेलेली छिद्र फांदीच्या टोकाला दिसून येतात.
 • दुसरी महत्त्वाची कीड म्हणजे चक्रीभंगा या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीन पीक 20 ते 25 दिवसांचे झाल्यानंतरतात किंवा फांदी चुकलेली दिसून येतेच अंडी दिलेत असे समजावे .
 • या किडीचा प्रौढ दूंगा चिकटपटी रंगाचा असतो तर अंडी पिवळसर लांबट आकाराचे असतात अंड्यातून तीन ते चार दिवसांनी अळी बाहेर पडते . लहान आणि पांढऱ्या रंगाची तर पूर्ण वाढ झालेली आहे पिवळसर व गोलाकार असते.
 • अंड्यातून अळी बाहेर निघाल्यानंतर पानाचे देठ खोड पोखरत खाली जमिनीच्या दिशेने जाते .
 • त्यामुळे खातेचा वरील बाप सोडून नंतर वाढतो चक्रीय गुंग याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेंगा कमी लागतात व त्या पूर्ण भरत नाहीत .
 • तसेच पीक काढणीच्या वेळी खापा केलेल्या जागून खोड मधून तुटून येते त्यामुळे देखील नुकसान होते .
 • शेतकरी मित्रांनो या किडींचे एकात्मिक व्यवस्थापन (Pest control) करताना सोयाबीन पेरणीपूर्वी उन्हाळ्यात जमिनीची खोलनाक करावी यामुळे जमिनीतील किडींची अवस्था उष्णता आणि पक्षी यामुळे नष्ट होते यांनी जुलै च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावे. 

पाऊस झाल्यानंतरचा किडीचा प्रादुर्भाव कसा नियंत्रित करावा ?

 /Pest control infestation after rain?

 • प्रत्येक क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानंतर जास्तीत जास्त आठ दिवसाच्या आत पेरणी उरकून घ्यावी .
 • शिफारसी प्रमाणे नत्र या खताची मात्रा द्यावी जास्त प्रमाणामध्ये नत्र दिल्यास किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते .
 • पेरणीसाठी मानाचा वापर करावा .
 • पेरणीपूर्वी बुरशीनाशकासोबत नाशक दहा मिनिट प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करून घ्यावी .
 • ज्या बीज प्रक्रियेमुळे खोडमाशी सह पाठीमाशी तुडतुडे मावा या किडीचे नियंत्रण होते.
पेरणी नंतर घ्यावयाची काळजी ? /Care to be taken after sowing?
 • पेरणीनंतर पंधरा दिवसांनी पिवळे चिकट सापडे प्रति एकरी दहा या प्रमाणात साधारणपणे आठ ते दहा मीटर अंतरावर लावून घ्यावेत
 • या प्रमाणात साधारणपणे आठ ते दहा मीटर अंतरावर लावून घ्यावे .
 • किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व संरक्षणासाठी पंधरा दिवसांच्या अंतराने कीडनाशकाची फवारणी घ्यावी .
 • पहिली फवारणी नंतर 15 ते 20 दिवसांनी हे मी तुमचा कीटनाशक आठ मिली प्रतिबंधक पंपामध्ये मिसळून फवारणी घ्यावी .
 • यामुळे खोडकिडी सोबतच चक्रीभुंगा आणि ऋषीच्या किडींचे नियंत्रण होण्यास मदत होते .
 • दुसरी फवारणी नंतर तीच ते 35 दिवसांनी थायक लोकिड 21.60% फॉर्म्युलाशन असलेले, कीडनाशक 25 महिने प्रति पर लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी .
 • तिसरी फवारणी पेरणीनंतर 45 ते 30 दिवसांनी क्लोराईटली 18 पूर्णांक पाच टक्के एसटी घटक असलेले कीडनाशक सहा मिली प्रतिक पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी .
  चौथी फवारणी पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी इमामेक्टिन व्यंजन पाच टक्के घटक असलेले कीडनाशक दहा ग्राम प्रदीप 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी .
 • सांगितलेल्या सर्व फवारणीमध्ये गरजेनुसार बुरशीनाशक किंवा टॉनिक तुम्ही मिसळू शकतात . 
 • शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास नक्कीच तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा आणि आसाच प्रतिसाद देत रहा .  
 • अधिक  माहितीसाठी सामील व्हा !!
whatsapp येथे क्लिक करा 
Telegram येथे क्लिक करा 

टीप :-  या लेखामध्ये दिलेली माहिती आम्ही वायक्तिक रित्या त्या माहितीची पूर्ण पणे खात्री करून तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत , तरीही लेखातील माहिती ही सरकारी वेबसाईट द्वारे नाही देण्यात आली किंवा आपली वेबसाईट ही सरकारी नाही तरीही माहितीची पूर्ण खात्री करूनच विश्वास करा 

धन्यवाद !!

Team– @आपलशिवार . कॉम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *