monsoon update in maharashtra 2024 / 

monsoon update in maharashtra 2024

यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त ( monsoon update)

monsoon update 

एकीकडे मुंबईवर ठाण्याचं सूर्य संपूर्ण महाराष्ट्र भाजून काढतोय अशातच दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागाने दिली आहे यावर्षी सरासरी हुन अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे देशात सरासरी 160% पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाकडून या राज्यांना दिली चेतावणी पहा एप्रिल ते जून पर्यंतच्या विषयी संपूर्ण माहिती . इथे क्लिक करा

monsoon update in maharashtra : 

 • हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पावसाचा ( monsoon update in maharashtra 2024 )अंदाज वर्तवला आहे.
 • आय एम डी चा हा प्रथमच अंदाज आहे . यावर्षी पाऊस हा सरसरीहुन अधिकच पडेल आणि महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती राहिली.
 • जून ते  सप्टेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल असे मी अनुमान आयएमडी लावली आहे.

माहापात्रा काय म्हणाले( monsoon update live )? 

 • महापात्रा  म्हणाले यंदा सामान्यवादी पावसाचा अंदाज आहे
 • पाच जूनच्या दरम्यान 160 टक्के पावसाचा अंदाज आहे.
 • अर्जुन पर्यंत मान्सून येऊ शकतो.

हेही वाचा – इथे क्लिक करा

महापात्रा यांनी अलनिनो विषयी काय सांगितले ?( el nino effect)  
 • कल्याणी न्यूज परिस्थिती सध्या अशीच राहील व पावसाळा सुरू झाल्या त्याचे प्रभाव संपला जाईल. अलनिनो चा प्रभाव कमी होतो आहे.
 • यावर्षी सारखेच प्रत्येक वर्षी शेतकरी हा हवामान विभागाच्या अंदाजाकडे आपले काम करून असतो.
 • सगळे शेतकरी हवामाना विभागाच्या अंदाजाकडे लक्ष वेधून असतात.
 • परंतु अखेर हवामन विभागाचा अंदाज जाहीर झाला आहे दरम्यान हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दीर्घकालीन अंदाज आहे.
 • तरी पुढच्या सुधारित पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी पर्यंत येईल.
 • त्यानंतर माणसं संदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होईल अशी माहिती देण्यात आली आहे.
 • राज्यात यांना मान्सून चांगला राहणार आहे सरासरीपेक्षा चांगला राहणारच अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला पाऊस होता आणि यावर्षीही सरासरी पेक्षा एकशे आठ टक्के जास्त पाऊस होणार आहे.

टीप : monsoon update in maharashtra 2024 :अश्याच हवामान आणि शेतीविषयी महत्वाच्या माहितीसाठी आपल्या whastapp ग्रुप ला जॉइन करा . आणि माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *