Pm Surya Ghar muft bijli Yojana

पीएम सूर्य घर मोफत बिजली योजना

Pm Surya Ghar muft bijali Yojana : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या आजच्या या लेखामध्ये आपण पीएम सूर्य घरी योजनेविषयी माहिती मिळवा की आपल्याला या माहितीचा काय फायदा आहे अर्ज कसा करायचा आणि ते पात्र कोण त्यासाठी आजचा एक संपूर्णपणे वाचवा ही नम्र विनंती

.

pm Suryaghar muft bijli Yojana काय आहे ? 

प्रधानमंत्री सूर्य घर मुक्त बिजली योजना ही केंद्र सरकारने आपल्या देशाची पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली योजनेचे  उद्दिष्टसमाजातील सर्व नागरिकांना वाढत्या 20-20 ला पासून मुक्ती मिळावी या योजनेची अंतर्गत सरकारने 75000 कोटी एवढा निधी मंजूर केला आहे.योजनेअंतर्गत भारत सरकार असे म्हटले आहे की ज्यामुळे आपण लगेच कुठे घरापर्यंत सोलर सिस्टीम उचलून त्यांना निशुल्क वीज प्रधान करायचं काम व प्रयत्न करणार आहे ही योजना ज्यामुळे भारतातील लाभार्थी नागरिक सेवा पासून मुक्त होते

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना solar pump साठी 90% सबसिडी मिळवणार, ऑनलाइन अर्ज सुरू हेही वाचा

Pradhanmantri Surya Ghar Muft Bijli Yojana roof solar scheme subsidy amount किती आहे? 

Pm Surya Ghar muft bijali Yojana

केंद्र सरकारकडून 19 8000 रुपये आणि 16 सिस्टिमचे एकूण किंमत 47 हजार रुपये आहे . जर तुम्हाला तुमच्या घरावर यापेक्षा अधिक उत्तम म्हणजे जर दोन किलो वॅट सोलर रूट ऑफ सिस्टम लावून घ्यायचा असेल तर पुढील प्रमाणे पैसे तुम्हाला द्यावे लागतील.

  • एकूण किंमत :- 47 हजार रुपये
  • एकूण सबसिडी :- 18000 रुपये
  • भरवायची एकूण उरली रक्कम :- 29000 रुपये

म्हणजेच तुम्हाला फक्त 29 हजार रुपये पर्यंतचे एकूण किंमत भरायचे आहे ज्यात तुम्ही अठरा हजार रुपये पर्यंत भारत सरकारने मंजूर केलेली सबसिडी आहे तिचा पूर्णपणे लाभ घेऊ शकता .

important information About Pm Surya Ghar muft bijli Yojana

योजनेचे नाव pm suryaghar muft bijali Yojana
कोणी सुरू केलीभारतातील नागरीक 
लाभार्थी कोण भारतातील नागरीक 
अधिकृत वेबसाईटhttps:// pmsuryaghar.gov.in 
अधिक माहिती साठी हेही वाचा इथे क्लिक करा
Pm Surya Ghar muft bijali Yojana eligibility criteria 

या योजनेच्या लाभार्थ्यास पुढील प्रमाणे पात्र असणे गरजेचे आहे.

  • अर्जदार हा भारतातील नागरिक असावा.
  • घराचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख 50 हजार रुपये पेक्षा अधिक नसावे.
  • घरी कोणी सरकारी नोकरदार नसावा.
  • घरातील कुणीही इन्कम टॅक्स भरणार नसावा.
योजनेसाठी लागणारी एक अचूक अशी कागदपत्रे / Pm Surya Ghar muft bijli Yojana documents

.

  • आधार कार्ड
  • पत्ता
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • रेशन कार्ड
  • विज बिल

या योजनेसाठी अर्ज कसा करावा. Pm Surya / Ghar muft bijali Yojana how to apply

  • तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती व्हिजिट देणे.
  • https://pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाईटच्या पोर्टलवर जाणे
  • बस बस तुम्हाला एक उत्कृष्ट येशील त्या पृष्ठावर ती जाऊन या योजनेच्या नावावरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करणे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पृष्ठ ओपन होईल त्यावर तुम्ही अर्ज करायच आहे आणि तुमची अचूक अशी माहिती तुम्हाला भरायची आहे.
  • सगळं काही व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला सबमिट
  • बटनावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुम्ही भरलेला फॉर्म ची प्रिंट काढून घेऊ शकता.

टीप : तर मित्रांनो आज आपण Pm Surya Ghar muft bijali Yojana या योजने विषयी माहिती मिळवली माहिती जर महत्त्वाची आणि फायदेशीर वाटली असल्यास नक्कीच तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा

Leave a comment