Pradhan mantri  Kaushal Vikas Yojana 2024 साठी अर्ज कसा करावा ? PMKVY 4.0

Pradhan mantri  Kaushal Vikas Yojana :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून केंद्र सरकारने एक नवीन योजना उद्या सांगली आहे . केंद्र सरकार द्वारा या योजनेचे खूप महत्त्व सांगितले गेले आहे. त्या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024 यामध्ये माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात ही योजनची सुरुवात झाली . या योजनेचा उद्देश असा आहे की भारत देशातील वाढत्या बेरोजगारीला कुंपण घालण्यासाठी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे . त्यामुळे या योजनेमधील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 पीएम आवास योजनेसाठी नवीन काम सुरू 2024 ते 25 आता मिळणार 24000 रु . – हेही वाचा

देशातील कोट्यावधी युवकांच्या बाळाला प्रशिक्षणाची साथ देऊन त्यांना एक रोजगारासाठी संधी प्राप्त करून देण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. जर तुम्हाला या योजनेबाबत काही  माहिती नसली. तर तुम्ही या लेखाच्या माध्यमातून ज्या योजनेविषयी पूर्णतः माहिती घेऊ शकता तरीही लेख नुसता पाहून नाहीतर पूर्णपणे वाचून जावा . धन्यवाद

pradhan mantri kaushal vikas yojana 2024 :- 

पंतप्रधान मोदी यांनी Pm Kaushal Vikas Yojana (PMKVY )या योजनेची सुरुवात कौशल विकास एवद्यमित मंत्रालय यांच्या द्वारे केली गेली आहे. जमात या योजनेचे उद्देश आपल्या देशातील लाखो किंवा लाखोंनी अधिक बेरोजगार तरुणांना रोजगार व त्याबरोबरच ऑनलाइन प्रशिक्षण देणे हे आहे. जाऊदे तरुण बेरोजगारी युवकांना विविध प्रकारचे प्रॅक्टिकल कोर्स पण त्यांच्याकडून करून घेण्यात येतील त्याबद्दल त्यांना महिना 8000 हजार रुपये पण दिले जातील . 

Pradhan mantri  Kaushal Vikas Yojana

महिलांणी नक्कीच वाचा : – Free Sila i Machine Yojana 2024 ऑनलाईन अर्ज कसं करावा ? – हेही वाचा

pm kaushal vikas yojana विषयी महत्वाची माहिती .

योजनेचे नावप्रधानमंत्री कौशल विकास योजना
योजनेची सुरुवात2024 साली झाली. 
लाभार्थी भारतातील रहिवासी बेरोजगार तरुण
या योजनेचे उद्देश देशातील सर्व बेरोजगार तरुणांना त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार प्रशिक्षण प्रदान करणे.
योजना कोणी सुरू केलीप्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी
एकूण प्रशिक्षण केंद्रांची संख्या किती 30000 ते 32000
टोल फ्री क्रमांक 08800055555
अधिकृत वेबसाईट https://www.pmkvyofficial.org/index.php 

PMKVY या योजनेची पात्रता काय. ? 

  • योजनेसाठी पात्र असलेला युवक हा बेरोजगार असणे आवश्यक आहे .
  • लाभार्थी आणि म्हणजेच कमीत कमी 10 वी शिकलेला तरी किंवा पास असलेला तरी हवा.
  • लाभार्थी भारतातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • बँकेचे खाते असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना 2024 : पात्रता कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज  कसा भरायचा यासाठी लेख पूर्ण वाचा. – हेही वाचा

pradhan mantri kaushal vikas yojana या योजनेसाठी लागणारे काही महत्त्वाची कागदपत्र.
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • ओळखपत्र
  • बँक खाते व पासबुक
  • स्वतःचा मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मतदान कार्ड
  • शाळेचा दाखला
  • दहावी पास दाखला
pradhan mantri kaushal vikas yojanaसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? / PMKVY online registration
  • pradhan mantri kaushal vikas yojana या योजनेची अधिकृत असलेली  वेबसाईट या वेबसाईट वरती व्हिजिट करून प्रथम तर पृष्ठभागावरती म्हणजेच होम पेजला जावे.
  •  त्यानंतर स्किल इंडिया या नावावर क्लिक करणे.
  • नवीन उघडलेल्या पानावरती तुम्हाला  register as  candidate हा एक नवीन ऑप्शन दिसेल.
  • त्या जागेवर तुमची पूर्णपणे माहिती भरून नोंदणी करावी व नोंदणी पूर्ण झाल्यास तुम्हाला लॉगिन करायचे आहे.
  • कशी होती तुमची अर्ज करण्याची प्रक्रिया. धन्यवाद जर या योजनेबाबत अजून काही माहिती हवी असल्यास आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला नक्कीच जॉईन.

हेही वाचा – इथे क्लिक करा – पूर्ण माहिती मिळवा .

टीप : Pradhan mantri  Kaushal Vikas Yojana : आज या योजने विषयी जी माहिती मिळवली आहे ती पूर्णतः अभ्यास करून तुमच्या पुढे मांडली आहे ; या योजनेचे जसे बेरोजगार तरुण प्रशिक्षित व रोजगार युक्त करणे आहे . तसेच आपला प्रतेक शेतकरी मित्र हा येणारी प्रत्येक योजना आणि त्या योजनेचा लाभ घेण्यास साक्षर झाला पाहिजे हे आहे ; तरीही हे उद्देश्य सिद्ध करून दाखवण्यासाठी नक्कीच आपल्या व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा .

Leave a comment