Unseasonal rain : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे , तुमच आजच्या आपल्या लेखात ज्यामध्ये आपण आज हवामान खात्याने वर्तवलेल्या पुढील काही दिवसांसाठी काही शक्यता वर्तवल्या आहेत ; त्या विषयी आपण माहीती पाहू .
हवामान विभागाकडून या राज्यांना दिली चेतावणी पहा एप्रिल ते जून पर्यंतच्या विषयी संपूर्ण माहिती – हेही वाचा
नाशिक , अहमदनगर , सोलापुरात अवकाळी पावसाची (Unseasonal rain ) शक्यता :
तापमानाची राज्यात मोठ्या प्रमाणाने वाढ होत असल्या कारणाने , पुढील काही दिवासात मराठवाडा , विदर्भ , आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे . याचबरोबर काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाची ( Unseasonal rain ) शक्यता वर्तवली आहे . हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील मुंबईसह , रायगड आणि ठाण्यात वाढ होईल ; तर काही ठिकाणी शुक्रवारी ,शनिवारी आणि रविवारी वादळी वाऱ्यांसह हलकया पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
हवामान खात्याने या जिल्ह्यांत केला Unseasonal rain मुळे yellow alert जारी ?
- नाशिक , अहिल्यादेवीनगर , सोलापूर , जलाणा , बीड ,नांदेड , लातूर आणि धाराशिव हया जिल्ह्यांत मेघ गर्जणेसह विजेचा कड- कडात आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे .
- त्यामुळे या जिल्ह्यांत yellow alert जारी केला आहे .
- राज्याच्या सर्व भागांमध्ये कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार आहे .
- पुणे शहराच्या परिसरात पुढील 4 ते 5 दिवस हा आकाश मुख्यत: नीरभ्र राहून दुपारी किंवा सायंकाळी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
हेही वाचा – इथे क्लिक करा
त्यानंतर आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या हलक्या पद्धतीने पाऊस कोसळण्याची देखील शक्यता आहे .
टीप : तर मित्रांनो आज आपण नाशिक , अहमदनगर , सोलापुरात अवकाळी पावसाची (Unseasonal rain ) शक्यता हवामान खात्याने या विषयी माहिती दिली . माहिती जर महत्त्वाची आणि फायदेशीर वाटली असल्यास नक्कीच तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा .