Table of Contents
1 )दूधमधील फॅट कसे वाढवावे ? / How to increase the fat in milk?
- दूध ( milk) व्यवसाय करत असताना जो काही त्याचा भाव ठरला जातो तो त्याच्या फॅट वर ठरवला जातो.
- दुधाची जार फॅट चांगला तर भाव चांगला फॅट कमी तर भाव कमी लागतो .
- तर मित्रांनो तस म्हणायला गेल तर जनवारांच दूध वाढवायच तस सोप्प असत .
- त्याच प्रमाणात त्यांच फॅट वाढवण तेवढ किचकट आणि वेळखाऊ काम त्याठिकाणी असत.
- त्यामुळेच आपण या प्राश्नाच उत्तर म्हणून लेख आज लिहिला आहे .
- जो की तुम्हाला तुमच्या जनावरांच फॅट वाढवण्यास नक्कीच मदत करेल , ते ही 0 रु . खर्च करून . त्यासाठी हा लेख पूर्ण वाचवा .
- तस म्हणायला गेल तर अश्या बऱ्याच पद्धती आहे गैर पद्धती आणि अगदी घरगुती पद्धती पण आहेत .
- अगदी कायदेशीर रित्या तुम्ही ह्या पद्धती करू शकता . आणि तुमच्या
- ज्यामुळे मी ह्या लेखद्वारे तुम्हाला 3 अश्या पद्धती तुम्हाला सांगणार आहे .
- ज्यामुळे तुम्हाला तुमच्या खिशातला एक रुपया ही खर्च करावा नाही लागणार .
- तुमच्या दुधाची क्वालिटी पण खराब नाही होणार , किंवा इतर कोणतेही प्रॉब्लेम नाही होणार नाही , आणि तरीही तूनच्या जनवराच्या 100% फॅटमध्ये वाढ होईल . त्यामुळे मित्रांनो लेख शेवट पर्यंत वाचा .
गांडूळ खत कस बनवावे ? पद्धत आणि सामग्री
2) दुधाची फॅट वाढवण्यासाठी त्या तीन टीप कोणत्या ? / What are the three tips to increase milk fat?
अ ) टीप 1: –
तुम्ही तुमच्या गाई व म्हशींना कितीही चार द्या की खुराक द्या किंवा काहीही त्या परंतु तुम्ही जर त्यांना दिवस भर एकाच जागेवर बांधून ठेवत असाल , तर 100% त्यांच्या दूधांनची फॅट कमी लागर्ल .
यासाठी तुम्ही जानावर बांधत असतांनी त्यांची जागा दिवस भरात एक ते दोन वेळ बदलली पाहिजे .
ज्यांचा मुक्त संचार गोठ आहे त्यांना असा प्रॉब्लेम येत नाही पण ज्यांचा बंदीस्त गोठा आहे त्यांना हा प्रॉब्लेम येऊ , त्यामुळे जनावर बांधण्याची जी जागा आहे ती दिवस भरात आपण बदलली पहीजे . ज्याने जनावर फिरेल आणि त्याचे फॅट आहे त्या खर्चात , आहे त्या चाऱ्यात वाढून जाईल . कोणताही खर्च न करता .
त्यानंतर मित्रांनो 2 री टीप जीकी अत्यंत महत्वाची आहे , तर ह्या पद्धती मध्ये तुम्हाला काहीच करायच नाही फक्त डेअरीमध्ये तुमची फॅट वाढून जाणार आहे .
महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023
ब) टीप 2 :- तर ह्या पद्धती काय होते की बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस डेअरी मध्ये दूध घलायला जातो आणि आपला पहिलाच नंबर असतो , त्याआधी कोणीच तिथे जर नसेल तर त्यावेळस तुमच्या दुधाची फॅट 100% कमीच लागते तर मित्रांनो अस का होते ?
बऱ्याच वेळ अस पण होते . की आपण जरी प्रथम नाही गेलो आणि आपल्या आधी असलेले शेतकर मित्रांच दूध टाकून झाल आहे . आणि आर्ध – पाऊण तास मधी गेलेला आहे , नंतर जरी गेलो तरी त्या डेअरी वाल्यांची एक पद्धत असते की , त्या मशीनला दूध चिटकू नाही आणि आतील काही खराब व्हावे नाही म्हणून या पद्धतीने ते मशीनची निगा राखतात . त्यामुळेच आपण की काळजी घ्यायची असती की , सगळ्यात आधी त्या डेअरीत जायच नाही किंवा कोणी दूध टाकल्या जायच ज्याने करून मित्रांनो 100% एवढी जर एक गोष्ट केली . तरी तुमच्या दुधाच्या फॅट मध्ये वाढ होऊन जाईल.
आता यानंतर तिसरी आणि महत्वाची टीप की जीने काढलेल दुधाची फॅट वाढवता येते .
क) टीप -3 या पद्धतींमध्ये काढलेल्या दुधाची फॅट वाढवता येते .
- तर दूध (milk) काढल्या – काढल्या जर तुम्ही डेअरी मध्ये घेऊन जात असाल तर 100% दुधाची फॅट कमीच लागणार का ? तर जेव्हा आपण गाईच ताज – ताज दूध (milk )घेऊन डेअरीत जातो.
- तेव्हा कदाचित गाईच्या शरीराच तापमानं आणि दुधाच तापमान हे सारखच असत .
- म्हणजेच वतारणापेक्षा जासतच असत .ज्याने तुमच्या दुधाची फॅट नक्कीच कमी लागेल .
- जर तिथ थंड करुन दूध घालायला गेलो तर मित्रांनो याचा
पार आपल्याला बर्फ करायचा नसतो . तर त्या दूधाला फक्त रुमच्या तापमाना एवढा थंड करायचा असतो .
तर मित्रांनो तर अस करण्यासाठी याचे पण २ प्रकार आहे.
- तुम्ही ज्या बकेट ने किंवा किटली ने दुध घेऊन जाता त्याला एखाद्या पाण्याच्या टाकीत तुम्ही बुडवुन 10 ते 15 मी. ठेवायच किंवा तुम्ही एखाद्या स्टिलच्या भांड्यात बर्फ टाकुन त्याला 10 ते 15 मी. बाहेर तेवढ्या वेळेसाठी ठेवायच .
- ज्याने करून त्याच तापमान रुम टेंपरेचरला येऊन जाईल , तर मित्रांनो याने होता काय डेअरी वर दूध घेऊन गेलो , तर त्याच्या मध्ये फॅट चे कम जड़ असतात .
- जड़ कम असल्यामुळे ते त्या भांड्याच्या तळाला जाऊन विखुरले जातात.
- दूध घालायला गेल्यावर वरच्या वर मशीन फिरवल्यामुळे फॅट कमी लागते .
- त्यामुळे जर आपण थंड दूध घेऊन डेअरी वर घालायला गेलो.
- तर 100% फॅट जास्त प्रमाणात लागेलच.
घरगुती कुकुट पालन कसे करावे ? आणि कमवावे लाखों रुपये
3) शेवटची आणि महत्वाची टिप :- ज्याने तुमची फॅट कधीच कमी लागणार नाही.
- तर मित्रांनो ब-याच वेळा अस निदर्शनास आलेल आहे.
- की आपले जे शेतकरी आहे, बरेच शेतकरी आपल्या जवळील हिरवागार पाला ( चारा ) भरमसार प्रमाणात देतात.
- कोणाकडे बाजारी, ज्वारी, आणि मका , यांचा चारा असेल तर , चारा भरमसार प्रमाणात देतात.
- यामुळे मित्रांनो काय होत की , हिरव्या चा-यामुळे SNF वाढतो .
- दूधाचे (milk) प्रमाणही वाढते ,पण त्याच्यामुळे फॅट त्याठिकाणी वाढत नाही .
- जर मित्रांनो फॅट लावायची आहे , तर तुम्हाला कुठलातरी कोरडा चारा तुम्हाला जनावरांना द्यावाच लागेल.
- त्यामध्ये सोयाबीनच भुसकाट, गव्हाच भुसकाट किंवा 1 ते 2 किलो कुठलेही कडधान्य मग ते ज्वारी असुद्या बाजरी , गहु यांच्या व्यवस्थित रित्या भरड़ा करून जनावरांना रोजच्या-रोज देणे .
- कस आहे ना मित्रांनो कोरड्या चा-यात मोठ्या प्रमाणात घण पदार्थ असतात, ज्यामुळे पाण्याच प्रमाण 0% असते.
- अगदी सुका चारा खाने सुद्धा जनावरांची फॅट अगदी जबरदस्त रीतीने तुम्ही वाढवू शकता.
- तर मित्रांनो अश्या पद्धतीने ह्या 3-4 टिप्स वापरून तुम्ही एकही रूपया खर्च न करता अगदी जुगाड करून .
- घरच्या – घरीच व्यवस्थित प्रमाणे तुम्ही जनावरांची थोड़ी का होईना त्यांची 1-2% फॅट नक्कीच वाढेल .
- जवळपास तुमच्या उत्पनात पण वाढ होईल.
टीप :- या लेखात, आपण गाईच्या दूधामधील फॅट ( milk fat ) कसे वाढवावे याबाबतचं जाणवूण घेतळ आणि एक उत्तम उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी उपाय सांगीताला , पण जर तुम्ही लेख पूर्ण पणे वाचला तर तुम्हाला सांगतो की ह्या टिप्स तुमच्या फॅट वाढीसाठी काम करतीलच अस नाही त्यामुळे तुम्ही स्वत: पण या गोष्टीची पूर्ण पणे खातीरदारी करूनच उपाय करावा .
टीम @आपलंशिवार. com
अधिक माहितीसाठी :-
अधिक माहितीसाठी सामील व्हा !! whatsapp येथे क्लिक करा Telegram येथे क्लिक करा |
3 thoughts on “गाईच्या दूधामधील फॅट कसे वाढवावे ? /How to increase the fat in caw milk? ”