गांडूळ खत कस बनवावे ? पद्धत आणि सामग्री / How to make vermicompost? Method and Materials

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे , तुमचं आजच्या आपल्या या लेखयामध्ये ज्यामध्ये आपण गांडूळ खत (vermicompost) कस बनवायचे आणि त्याची घरगुती पद्धत आणि सामग्री समजून घेऊ . 

आपण या लेखात समजून घेऊ की,

  •  हे खत बनविण्यासाठी किती खर्च लागेल ? 
  • तयार होण्यास किती वेळ लागेल ? 
  • किती हे  वेळेपर्यंत टिकेल ते ? 

सेंद्रिय खत कसे तयार करावे ?  

Table of Contents

आपण या  लेखामध्ये  पाहणार आहोत :- 

  1. गांडूळ खत ( vermicompost ) बनविण्यासाठी शेण खत कसे निवडायचे ?
  2. त्याला कशा पद्धतीने थंड केले पाहिजे ? 
  3. त्याचे बेड कशा पद्धतीचे किती लंबी , रुंदीचे आणि उंचीचे हवेत आणि त्यानंतर गांडूळ कश्या पद्धतीने त्यात सोडायचे आणि 60 दिवस तुम्ही त्याची कशी निगा रखायची म्हणजे की तुम्हाला उत्तम अस गांडूळ खत मिळेल . 
  4. गांडूळ तयार झाल्यावर बेडमधून खत आणि गांडूळ कसे बाजूला किंवा वेगळे करायचे  , ते आपण या लेखात समजून घेऊयात 

1)गांडूळ खत(vermicompost) बनविण्यासाठी शेण खत कसे निवडायचे ?

  • यासाठी तुम्हाला शेण जिथून पण मिळेल तिथून त्याचा बंदोबस्त करायचा , ते 20-30 दिवसाच शिळे शेण असयला हवं , 
  • त्यानंतर त्याला सावलीच्या ठिकाणी टाकावे , ज्याने करूण शेणामध्ये ते खराब होणार नाही .
  • त्यावर पाण्याचा छिडकाव  करावा , ज्यामुळे त्यामधील उष्णता , गरम हवा निघून जाईल , आणि ते शेण थंड होऊन जाईल . 
  • ते शेण थंड केल्यानंतर आपण त्या शेणाचे बेड बनवणार आहोत . 

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023: ऑनलाइन अर्ज कसा करावा ? 

2) शेणाचे बेड कशा पद्धतीने बनवावी ? 

बेड बनवत असताना , 

क्र ..  बेडमापे 
1लांबी 24 फूट 
रुंदी 4 फुट 
3ऊंची 1.5 फुट 
क्र . प्लॅस्टिकचा कागद मापे  
1रुंदी 50 फुट 
2लांबी 100 फुट 

या प्लॅस्टिकच्या कागदा मध्ये तुमचे अंदाजे 15 ते 20 बेड बनवून जातील .

3)शेण बेड वरती कसे टाकावे ?   
  •    त्या बेडवरती शेण पसरावे 1.5 फुट एवढी  ऊंची  पर्यंत त्यानंतर हे ध्यानामध्ये  ठेवायची की आपल्याला  गांडूळ टाकावा लागतील . 
  • ज्यामध्ये लग – बघ  12 ते 13 किलो  पर्यंत  तुम्हाला  गांडूळ टाकायचे आहेत . आणि ते आईसीनेफो  रेडीआई  नामक प्रजातीचे असतात . 
  • या प्रकारचे गांडूळ 90% कार्बनी पदार्थांमधील  माती  खातात  आणि हेच गांडूळ शेण खाऊन चांगल्या गुणवतेचे खत तयार करतात . 
  • जर सांगायचे झाले तर 1 किलो गांडूळ खता  मध्ये 1000  ते 1200  गांडूळ असले पाहिजेत . 
  •  आणि यापेक्षा तुम्हाला कमी प्रमाणात कोणी देत असेल , समजून जा की या खतामध्ये गांडुलचे प्रमाण कमी आहे याचा खत तयार करण्यासाठी पुरेसा फायदा नाही . 
त्या नंतर जे वर्मी आहे म्हणजेच गांडूळ खत,( vermicompost) त्याला आपण त्या बेड वर टाकावे किंवा सहज सगळीकडे पसरवावे . 
  •  एका मिनटांमध्ये सर्व गांडूळ त्या खतामध्ये  म्हणजेच त्या बेडवरील शेणामध्ये घुसतील त्यानंतर त्याच्या वर पोते  किंवा जाड कपडा टाकावा , पण त्या आधी त्या पोत्याला किंवा त्या कपड्याला पाण्यात भिजवून चांगल्या प्रकारे ओले करून त्या बेडवर अंथरावे. 
  • कारण जार आपण असच जर पोत  त्यावर टाकली तर ती व्यवस्थित त्याच संरक्षण करू शकणार नाही , ज्याने करून गांडुळांची उत्तम अशी  वाढ होणार नाही . 
  • या प्रकारच्या गांडूळ प्रजातील सावलीची  खूप  गरज असते . 
  • त्यामुळे सावलीत आणि ओल्या पोत्या  खाली  झाकून ठेवावे . 
  • ज्यामुळे या प्रजातीचे गांडूळ व्यवस्थित स्वत:ची वाढ करतील आणि जीवंत राहतील . 
  • काही लोक याऐवजी घास वगैरे पसरवतात , त्या  बेडला झाकण्यासाठी जय मध्ये एक समस्या आहे की ,सूर्यकिरणं ते बरोबर तिथल्या तिथे थांबवू शकत नाही . 
  • आणि त्यामुळे ओलावा निघून जातो . आणि ज्याने खताची गुणवत्ता कमी होते , या प्रकारे हे खत बनवू शकता . 
  • तुम्ही ओलाव्यासाठी स्पिंकलर चा पान वापर करू शकता , तुमच्या खरंच अनुसार, ज्याने सगळ्या बेडवरती पूर्णपणे पाण्याचा ओलावा राहील . 
  • पुढील 2 माहीने तुम्हाला याच पद्धतीने ओलावा टिकून ठेवायचा आहे . 
  • गरमीच्या दिवसात रोज पानी देणे आणि तसेच सर्दीत दिवस – आड पानी देणे . 
  • आणि 60 दिवसांनंतर जे गांडूळ खत तुम्हाला दिसते . गांडूळ खत बनविण्याच्या बरोबर यामधील जे गांडूळ असतात ते बुकणी प्रमाणे काळ्या रंगात बदलतात . 
  • ज्याला ( vermi compost ) असे म्हणतात . 
  • आणि यांची  व्यवस्थित वाढ पण होईल . जी की उत्तम खतासाठी खूप महत्वाची आहे ,आणि 60 दिवसांमध्ये तुमचे गांडूळ खत तयार होऊन जाईल . 

शाश्वत शेती म्हणजे काय?

4) गांडूळ खतामधून गांडूळ कशा पद्धतीने बाजूला करायचे ? 

अ)पाहिला उपाय :- 

जसेच 60 दिवस ढकलतात , तेव्हा आपल्याला चेक करायच आहे की आपल खत तयार झालय की नाही . 

तर तुमचे जे बेड आहेत , त्यात तुम्ही खड्डे करावेत , दीड ते दोन फुट आणि त्यात नीट निरक्षण करावे की पूर्ण सगळे खत हे बुकणी प्रमाणे काळे झालेत की नाही , जर अस झाल असेल तर तुमचे खत तयार झाले हे समाजा आणि जर नसेल झाले तर त्याला आजून थोडा टाइम द्या . 

समजा तुमचे गांडूळ खत बूकनी  प्रमाणे काले – कुळकुलीत झाले आहे , त्यानंतर सर्वांत प्रथम 60 दिवसांनंतर आपल्याला पानी देणे थांबवायचे आहे , आणि त्यानंतर बेडवर दातवल्याच्या  सहाय्याने त्याला मोकळ करायच , आणि परत त्याला व्यवस्तीत खड्डा करून तो झाकून घेणे . 

ब) दूसरा उपाय  :- 

  • 10 ते 20 शिळे झालेले शेण तुम्हाला तुमच्या दोन्ही बेडच्या मधो – मध टाकणे.
  • त्यानंतर आपल्या जुन्या  बेडवर आपण जे ओले पोते टाकले होते ते काढून घेणे .
  • यामुळे दोन्ही बेडवरचे गांडूळ खण्यासाठी त्या शिळ्या शेणावर ताव मारतील .
  • त्या तयार झालेल्या गांडूळ खतामधून बाहेर पडतील , आणि नंतर तयार झालेले खत व्यवस्थित झाकून घेणे . 
क) तिसरा उपाय :-
  • 60 दिवसांनंतर जो तुमचा  बेड आहे , त्याच्या जागोजागी तुम्ही खड्डे करावेत.
  • शेणाचे गोळे करून त्यात भरवावेत त्यानंतर 5 ते 6 दिवसांनी हे गोळे बाहेर काढणे.
  • ते पूर्णपणे गांडुळाणी  भरलेली असतील . या पद्धतीने तुम्ही गांडूळ कुंपोस्ट खत बनवू शकता . 

घरगुती कुकुट पालन कसे करावे ?

5) गांडूळ कशापद्धतीने शुद्धीकरण म्हणजेच चाळुन घ्यावे ? 
  •  ज्या पद्धतीने आपण बेडवर  पानी देणे बंद करतो , त्याच पद्धतीने गांडूळ खाली ओलावा शोधत त्या शेणामध्ये खोलवर जातात . 
  • त्यावेळी तुम्ही वरचे – वरचे  जे तयार झालेले खत आहे , ते बादलीत  किंवा इतर कोणत्या कशातही भरू शकता . 
  • यानंतर तुम्ही त्याला चाळीच्या मदतीने पण चालू शकता किंवा त्याच शुद्धीकरण करू शकता . 

6) गांडूळ खता (vermicompost )मध्ये कोण – कोणते घटक असतात ? 

नायट्रोजन 1.6%
फॉस्फोरस  0.8%
पोटास 0.8%

या गांडूळ खातामध्ये जो ओलावा असायला हवा तो 25% ते 30% इतका असायला हवा . जी की F.C.O . कंट्रोल च्या अनुसार सांगितले आहे . 

7)खर्च आणि लागवड :- 
  • 1. 1 ट्रॉली शेणाची किंमत 2000 पर्यंत असतेच , आणि जेव्हा आपल्या उपक्रमाधून उत्तम पद्धतीने गांडूळ खत मिळून जाईल .
  • तेव्हा या प्रकारे 1 ट्रॉली शेणाबरोबर आपल्या कमीत – कमी 9000 रु . गांडूळ खत मिळते .
  • कमीत- कमी 18 ते 20 हजार चे तुम्ही  गांडुळे आहेत त्याची विक्री करू शकता . 
  • जर एखाद्या शेतकऱ्याला शेणापासून 20 ट्रॉली आणि त्याच शेणापासून गांडूळखत तयार करत असेल
  • तर लग – -बघ  1 ट्रॉली पासून 9000 रु . म्हणजेच 20 ट्रॉली पासून 1,80,000 रु . इतके तो कमवू शकतो . 
  • ते गांडूळखत तो विकू शकतो आणि याच बरोबर गांडूळ पण विकून तो 20 ट्रॉलींमध्ये 40,000,00 रु. इतका तो नफा मिळऊ  शकतो .
 समाप्ती:-      
स्पष्ट, विस्तृत आणि साकारणी लेख विचारांच्या आणि सर्व शेतकऱ्यांच्या उपयुक्तता प्रकारे सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे गांडूळ खत ( vermicompost ) बनवावे यासाठी समर्थ असलेल्या शेतकऱ्यांसाठी ह्या लेखाचा वापर उपयुक्त आहे. अच्छा विकास आणि शेतीच्या सुखद भविष्यासाठी गांडूळ खताचा वापर अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्याचे नियंत्रण राखणे आपल्यास उत्तम असेल.
aapla Baliraja

1 thought on “गांडूळ खत कस बनवावे ? पद्धत आणि सामग्री / How to make vermicompost? Method and Materials”

Leave a comment