Table of Contents
बँक खाते दारांसाठी या काय गुड न्यूज आहे?
pradhan mantri jan dhan yojana :
pradhan mantri jan dhan yojana : केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रधानमंत्री जनधन बँक खाते व त्याचे खातेदारांसाठी एक चांगली खुशखबरी देणार आहे.तर या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे झिरो बॅलन्स खाते बँका टपल कार्यालय पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडली जाते.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत आणि बँक खात्यांपैकी व खात्यांमधून सरकारकडून ग्राहकांना अनेक सेवा व सुविधा दिल्या जातात.
एक स्टूडेंट एक लॅपटॉप योजना 2024 – हेही वाचा
what is pmjdy scheme / काय आहे प्रधान मंत्री जन धन योजना
- केंद्र सरकारने आपल्या आर्थिक हिताच्या बऱ्याच योजना लागू केल्या आहेत.
- यांच्या माध्यमातून आपण अशा योजनांचा लाभ म्हणजेच फायदा घेत असतो किंवा घेऊ शकतो.
- परंतु अनेकदा बरेच लोकांना विविध सरकारी योजनेची पुरेशी माहिती नसते त्यामुळे या योजनेचे फायदे काय आहेत .
- त्यासाठी नियम व अटी काय आहेत त्या सरकारी योजनांचा लाभ कशा प्रकारे घ्यायचा इत्यादी सगळ्या पुरेपूर माहिती असते.
या जिल्ह्यात 75 % पिक विमा आज वाटप सुरू – इथे क्लिक करा
pradhan mantri jan dhan yojana
योजनेचे नाव | प्रधानमंत्री जन धन योजना |
कोणी सुरू केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी |
कधी सुरू झाली | 2014 साली |
लाभार्थी कोण | भारतातील 10 वर्ष पुढील नागरिक |
अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
त्यामुळे बरेचसे सरकारकडून विधीच्या व कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या असतानाही गरजू व पात्र लोकांना त्या योजनांचा फायदा मिळत नाही 2014 साली सुरू केलेल्या जन जनधन योजना अंतर्गत राज्यघट आतापर्यंत जवळपास 3.4 कोटी लोकांनी जनधन बँक खाते उघडली आहे केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजनेचा उद्देश शहा प्रत्येक कुटुंबाचे कमीत कमी एक तरी बँक खाते असावे .
पीव्हीसी पाईप लाईन अनुदान 50% अर्ज सुरू 2024 – हेही वाचा
pmjdy scheme :
- विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दिला जाणारा पैसा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल हे या योजनेचे मुख्य कारण आहे.
- या पंतप्रधान जन धन योजना अंतर्गत देशात जवळपास 4.2 कोटी अधिक जनधन बँक खाते उघडली गेली आहेत.
- योजनेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झिरो बॅलन्स खाते आणि कमीत कमी कागदपत्र देऊन कोणते भारतीय नागरिक बँकेत आपले जनधन खाते उघडू शकतो.
pradhan mantri jan dhan yojana benefits /
या योजनेचे फायदे काय ?
- एखाद्या सोबतच खातेदाराला एक रुपया डेबिट कार्ड दिले जाते.
- या कार्डवर 2 लाख रुपयापर्यंतचा अपघाती विमा दिला जातो.
- खातेधारकाच्या अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची रक्कम दिली जाते.
- याशिवाय जर का खातेधारकाचा अपघात झाल्यास त्याला तीस हजार रुपये दिले जातात.
- भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचे वय कमीत कमी दहा वर्षे आणि अधिक आहे तो जनधन मॅन खाते उघडू शकतो.
- या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्हाला दहा हजार रुपये ओव्हर ड्राफ्ट ची सुविधा मिळते ही सुविधा अल्पमुद्र तिच्या कर्ज सारखे आहेत पूर्वी शीत रक्कम 5000 होती मात्र केंद्र सरकारने ती आता दहा हजार रुपये पर्यंत गेली आहे.
- जनधन बँक खाते उघडण्यासाठी किंवा अंतर्गत कागदपत्र व्हेरिफिकेशन घेतले जाते.
अधिक माहितीसाठी हेही वाचा – इथे क्लिक करा
pmjdy या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- वॉटर कार्ट
- पासपोर्ट साईज फोटो
- पासपोर्ट
- जॉब कार्ड
या कागदपत्रांचा वापर करून जनधन खाते उघडण्यात येते.
टीप : अश्याच कामाच्या आणि कल्याणकारी योजणांसाठी आपल्या whatsapp ग्रुप ला जॉइन आणि माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना देखील शेअर करा . धन्यवाद !!!